IBPS Recruitment 2022
IBPS इंस्टीट्युट ऑफ बँन्किंग पर्सनल सिलेक्शन भरती २०२१ – इंस्टीट्युट ऑफ बँन्किंग पर्सनल सिलेक्शन द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज), ऑफिसर स्केल I आणि ऑफिसर स्केल II‘ पदाच्या ‘८१०६’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२६/०६/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया इंस्टीट्युट ऑफ बँन्किंग पर्सनल सिलेक्शन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
IBPS इंडिअन इंस्टीट्युट ऑफ बँन्किंग पर्सनल सिलेक्शन जाहिरात २०२२
विभागाचे नाव | इंस्टीट्युट ऑफ बँन्किंग पर्सनल सिलेक्शन |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://www.ibps.in |
स्थान | संपूर्ण भारतात |
पदाचे नाव | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज), ऑफिसर स्केल I आणि ऑफिसर स्केल II |
पदांची संख्या | ८१०६ |
शैक्षणिक अहर्ता | कोणत्याही विषयाची डिग्री/ पदवी |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
अनु. क्र. | पदांचे नाव | एकूण पदे |
०१) | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | ४४८३ |
०२) | ऑफिसर स्केल I | २६७६ |
०३) | ऑफिसर स्केल II | ९४७ |
एकूण |
८१०६ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
०१) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : –
सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा .
०२) ऑफिसर स्केल I : –
सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा .
०३) ऑफिसर स्केल II: –
सदर पदाकरिता उमेदवार किमान ५०% गुणांसह पदवी (कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर) किंवा समकक्ष पात्रता, MBA (मार्केटिंग), CA/MBA धारक असावा .
फी
खुला / ई. मा. व. | ८५०/-रु |
अ. जा. / अ. ज. | १७५/-रु |
दि ०१ जून २०२२ रोजी वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | ४० वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
AIIMS Nagpur अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २२/०७/२०२२ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०७/०६/२०२२ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | २६/०६/२०२२ |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) अर्ज | क्लिक करा |
ऑफिसर स्केल I (असिस्टंट मॅनेजर) अर्ज | क्लिक करा |
ऑफिसर स्केल II अर्ज | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Assam Rifles असम राइफल्स मार्फत दहावी, बारावी आणि आय.टी.आय पास उमेदवाराची भरती २०२२. अंतिम दिनांक – २०/०७/२०२२ – क्लिक करा
Indian Post डाक विभाग Staff Car Drivers पदाची दहावी पास उमेदवारासाठी संधी २०२२. अंतिम दिनांक – ११/०७/२०२२ – क्लिक करा
NLC एनएलसी इंडिया लिमिटेड ट्रेनी पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०७/०७/२०२२ – क्लिक करा
EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ३०/०६/२०२२ – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://www.ibps.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०७/०६/२०२२ ते दिनांक २६/०६/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर