रोजगार मराठी

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024. अंतिम दिनांक – 1 ऑक्टोबर 2024

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

दिव्यांग कल्याण विभाग भरती 2024 –  दिव्यांग कल्याण विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘शिपाई, सफाई कर्मचारी, राखणदार व इतरपदाच्या ‘017’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’01 ऑक्टोबर 2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया नवी मुंबई महानगरपालिकामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

दिव्यांग कल्याण विभाग भरती जाहिरात 2024

विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग
नौकरीचा प्रकार राज्य सरकार 
स्थान वाशीम
पदाचे नाव शिपाई, सफाई कर्मचारी, राखणदार व इतर…
पदांची संख्या 017
शैक्षणिक अहर्ता 4थीं/ 10वी उत्तीर्ण
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा 

 

पदांचे नाव आणि शिक्षण विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव शिक्षण
०१) विशेष शिक्षक HSC, D.Ed (HI), किवा B.ed (HI), RCI सह HSC सांकेतिक भाषा डिप्लोमा स्तर नोंदणीकृत MSCIT सह 3 वर्षांचा अनुभव.
०२) कला शिक्षक HSC.C.T.C/A.T.D. किंवा B.P.Ed किंवा B.F.A. MSCIT सह 3 वर्षांचा अनुभव.
०३) वाचा उपचार तज्ञ मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून BSLP/MSLP किया RCI सह DHLS नोंदणीकृत MSCIT सह 5 वर्षांचा अनुभव.
०४) राखनदार 4थी 10वी उत्तीर्ण, कॉम्प्युटरचा अनुभव.
०५) सफाईगार 4थी पास असणे आवश्यक आहे. आणि MSCIT.
०६) भौतीक उपचार तज्ञ BPTH
०७) काळजीवाहक 4थी/10वी उत्तीर्ण, प्रथमोपचार कार्याचा अनुभव.
०८) शिपाई 4थी/10वी उत्तीर्ण IT। वेल्डिंग/इलेक्ट्रीशियन मध्ये अनुभव.
०९) पाहरेकरी 4थी/10वी उत्तीर्ण MSCIT मध्ये Eng & Mar मध्ये टायपिंगचा अनुभव.
१०) वसतिगृह अधीक्षक HSC.C.T.C/A.T.D. किंवा B.P.Ed किंवा B.F.A. MSCIT सह 3 वर्षांचा अनुभव.

 

वेतनाविषयी माहिती (Payment)
पदाचे नाव वेतन
विशेष शिक्षक २९२००/- ते ९२३००/- रु.
कला शिक्षक २९२००/- ते ९२३००/- रु.
वाचा उपचार तज्ञ ३८६००/- ते ९२३००/- रु.
राखनदार १५,०००/- ते ४७,६००/- रु.
सफाईगार १५,०००/- ते ४०,६००/- रु.
भौतीक उपचार तज्ञ ३८,६००/- ते ९२३००/- रु.
काळजीवाहक २५,०००/- ते ४०,६००/- रु.
शिपाई १५,०००/- ते ४०,६००/- रु.
पाहरेकरी १५,०००/- ते ४७,६००/- रु.
वसतिगृह अधीक्षक २९२००/- ते ९२३००/- रु.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

वयोमर्यादा (Age Limit)
अराखीव प्रवर्ग
18 वर्षे
राखीव प्रवर्ग
35 वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्जाची अंतिम दिनांक 1 ऑक्टोबर 2024

Jilha Nyayalay Bharti 2024 – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाइट
Click Here
PDF जाहिरात
Download
Apply Now अर्ज करा
Download
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top