सविस्तर माहितीकरिता कृपया अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर जाहिरात २०२२
विभागाचे नाव | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://aiimsnagpur.edu.in/ |
स्थान | नागपूर, महाराष्ट्र |
पदाचे नाव | फिल्ड वर्कर |
पदांची संख्या | ०१ |
शैक्षणिक अहर्ता | BSW / MSW समाजकार्य पदवी / पदविका |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | फिल्ड वर्कर | ०१ |
एकूण | ०१ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
०१) मेडिकल सोशल वर्कर : –
सदर पदाकरिता उमेदवार BSW / MSW समाजकार्य पदवी / पदविका पास असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव | वेतन |
मेडिकल सोशल वर्कर | १८,०००/- रुपये |
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | —– |
कमाल वयोमर्यादा | ३५ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
TISS टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | २२/१२/२०२१ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | ३१/१२/२०२१ |
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | dcmaiimsnagpur01@gmail.com |
अर्जाचा नमुना |
|
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://aiimsnagpur.edu.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक २१/१२/२०२१ ते दिनांक ०४/१२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर