रोजगार मराठी

Bhandara DCC Bank मध्ये 10 वी पास वर लिपिक व शिपाई पदाची सरळसेवा भरती

Bhandara DCC Bank Recruitment 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

Bhandara DCC Bank भरती २०२३ – Bhandara DCC Bank भंडारा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लिपिक, शिपाईपदाच्या ‘118’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’02/08/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया Bhandara DCC Bank भंडारा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

Bhandara DCC Bank जाहिरात २०२४

विभागाचे नाव भंडारा मध्यवर्ती सहकारी बँक
नौकरीचा प्रकार Bank bharti
ऑफिसिअल वेबसाईट https://bhandaradccb.in/
स्थान भंडारा, महाराष्ट्र
पदाचे नाव लिपिक, शिपाई
पदांची संख्या 118
शैक्षणिक अहर्ता दहावी, पदवी MSCIT
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) शिपाई
19
०२)
लिपिक
99
  एकूण 118

 

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
शिपाई 10 वी पास
शिपाई कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT परीक्षा किंवा तत्स्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
वेतनाविषयी माहिती

 

फी
खुला /सर्वसाधारण प्रवर्ग
885 /- रुपये
राखीव प्रवर्ग
767 /- रुपये
वयोमर्यादा
शिपाई
अराखीव 18 ते 40 वर्षे – राखीव 18 ते 45 वर्षे
लिपिक
अराखीव 21 ते 40 वर्षे – राखीव 21 ते 45

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 24/07/2024
अर्जाची अंतिम दिनांक 02/08/2024
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  Download Now
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा
क्लिक करा
 क्लिक करा
क्लिक करा
 क्लिक करा

         
All 10th, 12th, ITI Jobs  All Graduate, Post Graduate Jobs  All Diploma, Degree Jobs

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://bhandaradccb.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 24/07/2024 ते दिनांक 02/08/2024 पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top