BRO Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
BRO सीमा रस्ते संघटना भरती २०२२ – BRO सीमा रस्ते संघटना द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG), व्हेईकल मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर), मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) ‘ पदाच्या ‘५६७’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१३/०२/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया BRO सीमा रस्ते संघटना विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
BRO सीमा रस्ते संघटना जाहिरात २०२३
विभागाचे नाव | BRO सीमा रस्ते संघटना |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | http://www.bro.gov.in/ |
स्थान | संपूर्ण भारतामध्ये |
पदाचे नाव |
रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG), व्हेईकल मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर), मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) |
पदांची संख्या | ५६७ |
शैक्षणिक अहर्ता | दहावी, बारावी, आय.टी.आय, डिग्री |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट , परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | रेडिओ मेकॅनिक | ०२ |
०२) | ऑपरेटर कम्युनिकेशन | १५४ |
०३) | ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | ०९ |
०४) | व्हेईकल मेकॅनिक | २३६ |
०५) | मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) |
११ |
०६) | मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) | १४९ |
०७) | मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) | ०५ |
०८) | मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) | ०१ |
एकूण | ५६७ |
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
रेडिओ मेकॅनिक | 10वी पास, ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य पात्रता |
ऑपरेटर कम्युनिकेशन | 10वी पास, ITI (वापास,यरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य पात्रता |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य पात्रता |
व्हेईकल मेकॅनिक | 10वी पास, मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य पात्रता |
मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) |
10वी पास |
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) | 10वी पास, ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य पात्रता |
मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) | 10वी पास, ITI (पेंटर) किंवा समतुल्य पात्रता |
मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) | अ |
वेतनाविषयी माहिती |
पदाचे नाव | वेतन |
रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG), व्हेईकल मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर), मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) | शासकीय नियमानुसार |
फी |
खुला / ई. मा. व. | ५०/-रु |
अ. जा. / अ. ज. | नाही |
दि २६ सप्टेंबर २०२२ रोजी वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | २७ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ——- |
अर्ज अंतिम दिनांक | १३/०२/२०२३ |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह अर्ज पाठवावा.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune 411015
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Youtube Whats App Telegram Facebook
CRPF सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – अंतिम दिनांक – २५/०१/२०२३ – क्लिक करा
CB कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी, पुणे भरती २०२३. अंतिम दिनांक – ०७/०२/२०२३ – क्लिक करा
Indian Army भारतीय सैन्यामध्ये विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १५/०२/२०२३ – क्लिक करा
BCPL ब्रह्मपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर लिमिटेड मार्फत अप्रेंटीस पदांची भरती २०२२.अंतिम दिनांक – ३१/०१/२०२३– क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) http://www.bro.gov.in/या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑफलाईन अर्ज दिनांक १३/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. D
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर