रोजगार मराठी

CMYPKY Navi Mumbai भरती. अंतिम दिनांक – 20/08/2024

CMYPKY Navi Mumbai Recruitment 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

CMYPKY Navi Mumbai भरती 2024 –  CMYPKY मुक्यामंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, नवी मुंबई महानगर पालिका द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘194’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’20/08/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया नवी मुंबई महानगर पालिका विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

CMYPKY Navi Mumbai जाहिरात 2024

विभागाचे नाव CMYPKY मुक्यामंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, नवी मुंबई महानगर पालिका 
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.pmc.gov.in
स्थान नवी मुंबई, महाराष्ट्र
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार
पदांची संख्या 194
शैक्षणिक अहर्ता 12th, ITI, Diploma, Graduate, Post Graduate and Other
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया —–

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) शिकाऊ उमेदवार 194
  एकूण 194

 

शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification)

सदर पदांकरिता अर्ज सदर करण्याकरिता 12th, ITI, Diploma, Graduate, Post Graduate and Other अशी शैक्षणिक अहर्ता पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती (Payment)
पदाचे नाव वेतन
बारावी पास 6,000 /- रुपये
आय. टी. आय. / पदविका
8,000 /- रुपये
पदवीधर /पदव्युत्तर 10,000 /- रुपये

 

अर्ज कसा करावा
  • To apply to these posts, interested applicants apply online as per the instruction given here.
  • अर्ज कोठे करावा https://rojgar.mahaswayam.gov.in
  • प्रशिक्षण कालावधी ६ महिने प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन १२ वी उत्तीर्ण ६०००/-, आय. टी. आय. पदविका-८०००/-, पदवीधर/ पदव्युत्तर १००००/-
  • या प्रमाणे सदरच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत DBT द्वारे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. विद्यावेतन देणेत येईल.
  • इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी अटी खालील प्रमाणे आहेत उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय / पदविका, पदवी / पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की, दि. 14.08.2024 व शिबिराचे आयोजन नवी मुंबई दि.20.08.2024 रोजी सकाळी 10:00 वाजता महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे.
  • तरी संबंधीतांनी आपले संपूर्ण नाव, पत्र व्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/ दुरध्वनी क्रमांक, मेल आयडी / शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक तपशिल व इ. कागदपत्रांसह उपरोक्त दिनांकास सदरील ठिकाणी उपस्थित रहावे. प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दि. 09.07.2024 रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील.
वयोमर्यादा (Age Limit)
किमान वयोमर्यादा 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा 35 वर्षे

महत्वाच्या लिंक्स
Official Website अधिकृत वेबसाइट
Click Here
PDF जाहिरात
Download
संक्षिप्त माहिती
Download
Candidate Apply Download
Candidate Registration
Download
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://rojgar.mahaswayam.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

       Job By Education     

    दहावी          बारावी          ITI     

   पदवी         पदव्युत्तर      अभियांत्रिकी   

Diploma     Degree     बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top