रोजगार मराठी

बारावी नंतर शिक्षणाच्या संधी Education After HSC (12th)

HSC बारावी ही शैक्षणिक जीवनाची महत्वाची पायरी आहे.

सर्वप्रथम बारावी मध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे रोजगार मराठी तर्फे अभिनंदन. पूर्वीच्या काळी जास्त प्रमाणात शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध नव्हत्या पण आजच्या या युगात विद्यार्थांकारिता विविध संधी उपलब्ध आहे. पण बरेचदा पुढील शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यायचे याबद्दल योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे विद्यार्थांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते, आणि जीवनाच्या या महत्वाच्या वळणावर योग्य निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात. आम्ही तुम्हाला बारावी नंतर पुढील शैक्षणिक कोणकोणत्या संधी आहेत याविषयी महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

HSC बारावी नंतर काय ? आवश्यक माहिती.

वैद्यकीय आणि Engineering / Pharmacy / Law / Management क्षेत्रात शिक्षण घेण्याकरिता कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात ?

वैद्यकीय Medical शिक्षण

जर विद्यार्थ्याने वैद्यकीय Medical क्षेत्रात शिक्षण घायचे ठरविले असेल तर National Eligibility cum Entrance Test (Undergraduate) परीक्षेकरता अर्ज सदर करावे.

NEET – UG म्हणजे काय ?

NEET-UG ही संपूर्ण भारतातील 66,000 पेक्षा जास्त MBBS आणि BDS जागांसाठी प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा आहे.

Undergraduate medical (MBBS), dental (BDS) and AYUSH (BAMS, BUMS, BHMS, etc.) करिता भारतातील सरकारी आणि खाजगी संस्था आणि परदेशात प्राथमिक वैद्यकीय पात्रता मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षा Pre-Medical Entrance test आहे.

 

Engineering / Pharmacy / Law / Management शिक्षण

ज्या विध्यार्थ्यांना Engineering / Pharmacy / Law / Management या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे त्यांना MHT-CET हि परीक्षा द्यावी लागते ?

MHT-CET म्हणजे काय ?

MHT-CET किंवा Common Entrance Test  सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित वार्षिक प्रवेश परीक्षा आहे.

बारावी नंतर उपलब्ध शैक्षणिक क्षेत्र

ITI औद्योगिग प्रशिक्षण संस्था

तांत्रिक क्षेत्रात जाण्याकरिता विविध ट्रेड मध्ये ITI करू शकता. वस्तातिक ITI करिता प्रवेश दहावी नंतरच घेवू शकता. ज्या विद्यार्थांना काही कारणाने बारावीमध्ये मार्क कमी मिळाले पण त्यांना तांत्रिक क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहेत ते विद्यार्थी हे क्षेत्र निवडू शकता.

शिक्षण – आय. टी. आय.
कालावधी –  ट्रेड नुसार एक वर्ष किंवा दोन वर्षे
पात्रता व प्रवेश – दहावी
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय, विविध शाशकीय आणि खाजगी क्षेत्रात संधी.

पुढील शिक्षण – ITI पास झाल्यानंतर विध्यार्थी अभियांत्रिकी डिप्लोमा आणि डिग्री करू शकतात.

सविस्तर माहिती बघण्याकरता क्लिक करा.

Education – ITI

Duration – One year or two depending on the trade

Eligibility and Admission – 10th

Where is the opportunity? – Own business, opportunities in various governmental and private sectors.

Further education – After passing ITI, students can pursue engineering diploma and degree.

Click For More Information

वैद्यकीय क्षेत्र

शिक्षण – एमबीबीएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका

Medical field 

Education – MBBS

Duration – Five years and six months

Eligibility and Admission – 12th (HSC) Science and NEET Entrance Examination

Where is the opportunity? – Own medical profession,  job in hospital 

Higher Education – MD, MS and other diplomas

 

शिक्षण – बीएएमएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

पुढील उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका

Education – BAMS

Duration – Five years and six months

Eligibility and Admission – XII Science, NEET

Where is the opportunity? – Own medical profession, job in hospital

Further higher education – MD, MS and other diplomas

 

शिक्षण – बीएचएमएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

पुढील उच्च शिक्षण – एमडी

 

Education – BHMS

Duration – Five years and six months

Eligibility and Admission – XII Science, NEET

Where is the opportunity? – Own medical profession, job in hospital 

Further Higher Education – MD

 

शिक्षण – बीयूएमएस

कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.

पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

Education – BUMS 

Duration – Five years and six months

Eligibility and Admission – XII Science, NEET

Where is the opportunity? – Own medical profession, job in hospital.

Further Higher Education – Post Graduate Education

 

शिक्षण – बीडीएस

कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

पुढील उच्च शिक्षण – एमडीएस

 Education – BDS 

Duration – Four years

Eligibility and Admission – XII Science, NEET

Where is the opportunity? – Own medical profession, job in hospital

Further Higher Education – MDS

 

शिक्षण – बीएससी इन नर्सिंग
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .

पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

Education – BSc in Nursing

Duration – Four years

Eligibility and Admission – Twelfth Science NEET

Where is the opportunity? – Job as a nurse in a hospital.

Further Higher Education – Post Graduate Education

 

शिक्षण – बीव्हीएससी ऍण्ड एएच
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

Education – BVSC & AH

Duration – Five years

Eligibility and Admission – HSC Science,NEET

Where is the opportunity? – Animal, job in animal hospital, job in zoo, job in sanctuary, own business

Further Higher Education – Post Graduate Education

 

शिक्षण – डिफार्म

कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? – औषध निर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.

पुढील उच्च शिक्षण – बीफार्म

 

शिक्षण – बीफार्म

कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? – औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमफार्म

Education – B.Pharma

Duration – Four years

Eligibility and Admission – XII Science, CET

Where is the opportunity? – Job in a drug company or drug research institute etc., own business, civil service examination

Further Higher Education – M.Pharma

 

शिक्षण – समाजकार्य (Bachelor of Social Work)

कालावधी – तीन वर्षे

पात्रता व प्रवेश- बारावी

संधी कोठे – स्पेशलायझेशन नुसार विविध शाशकीय विभागात आणि  NGO मध्ये संधी

पुढील शिक्षण – (Master Of Social Work)

Education – Bachelor of Social Work 

Duration – Three years

 Eligibility and Admission – Twelfth 

Where Opportunities – Opportunities in various government departments and NGOs according to specialization 

Further Education – (Master Of Social Work)

 

अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल

शिक्षण – इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा – बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? – आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

Engineering and Automobile

Education – Diploma in Engineering

Duration – Three years

Eligibility and Entrance Examination – HSC Science, Direct Admission to Second Class

Where is the opportunity? – In the IT industrial sector, industry or business, self-employment

Further Higher Education – Admission to the second year of BE

 

शिक्षण – बीई
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस करू शकता.

Teaching – BE Duration – Four years 

Eligibility and Admission – XII Science, CET 

Where is the opportunity? – Own business, IT, industrial sector, research institutes, civil service exams, engineering service exams 

Further higher education – ME, MTech, MBA; Also MS abroad

 

शिक्षण – बीटेक
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

 Education – B.Tech.

Duration – Four years

Eligibility and Admission – XII Science, IIT JEE, AIEEE

Where is the opportunity? – Industrial sector, government industry, private industry, research institutes, IT sector, civil service and engineering service examination, self-employment

Further higher education – ME, MTech, MBA or MS abroad

शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी –
कालावधी – चार वर्षे
पात्रता – बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी – दोन वर्षे
पात्रता – बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण

Education – Degree in Automobile Engineering

Duration – Four years

Eligibility – XII Science, CET

Education – Post Graduate Education in Automobile Engineering

Duration – Two years

Eligibility – BE, Automobile, Mechanical, Manufacturing, Similar Education

 

कॉम्प्युटर कोर्सेस

डीओईएसीसी “ओ’ लेव्हल
कालावधी – एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी – दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी – तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी – दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी – एक वर्ष

शिक्षण – बारावी

Computer courses 

DOEACC “O ‘Level

Duration – One year

Diploma in Advanced Software Technology

Duration – Two years

Certificate Course in Information Technology

Duration – six months

Certificate in Computer Applications

Duration – three months

Certificate in Computing

Duration – Ten months

IGNOU University Certificate Course in Computer Programming

Duration – One year

Education – HSC

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी – एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी – दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी – एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी – दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी – एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी – एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी – एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी – एक वर्ष

B.Sc. Computer Application

Duration – One year

Web Designing and Web Development

Duration – Two months

Computer Operator and Program Assistance

Duration – One year(For girls only)

Diploma in Advertising and Graphic Designing

Duration – Two years 

 Game design and development

Duration – One year

Print Imaging & Publishing, Cartoon Animation, E-com Development, Web Graphics & Animation

Duration – One year

Computer Operator and Programming Assistant

Duration – One year

Desktop publishing operator

Duration – One year 

 

रोजगाराभिमुख कोर्सेस

शिक्षण – डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी
कालावधी – तीन वर्षे
पात्रता – बारावी (७० टक्के)
संधी कोठे? – प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर

शिक्षण – टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी – चार वर्षे
पात्रता – दहावी आणि बारावी पास
संधी – टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी – एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी – तीन वर्षे

हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम

टूरिस्ट गाइड
कालावधी – सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी – दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी – तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी – एक महिना
अप्रेंटीस
कालावधी – पाच महिने ते चार वर्षे

शिक्षण – व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी – एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी – एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी – एक ते तीन वर्षे.

बांधकाम व्यवसाय

शिक्षण – बीआर्च
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NATA , JEE
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमआर्च, एमटेक

पारंपारिक कोर्सेस

शिक्षण – बीएससी
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? – आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.

शिक्षण – बीएससी (Agri)
कालावधी – ४ वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? – कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

शिक्षण – बीए
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे? – नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण – एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

शिक्षण – बीकॉम
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे? – आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

शिक्षण – बीएसएल
कालावधी – पाच वर्षे
संधी कोठे? – विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण – एलएलएम

शिक्षण – डीएड
कालावधी – दोन वर्षे
प्रवेश – सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? – प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण – बीए, बीकॉम व नंतर बीएड

शिक्षण – बीबीए, बीसीए,बीबीएम
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी
संधी कोठे? औद्योगिक ,आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमबीए, एमपीएम, एमसीए

फॉरेन लॅंग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी: बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित

 

संरक्षण दल

जर विद्यार्थ्याला संरक्षण दलामध्ये सेवा देण्याची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्याकरिता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय १६ -१/२ ते १९ वर्षां दरम्यान असायला हवे.

विविध ठिकाणी प्रवेशाकरिता अर्ज भरताना हे लक्षात ठेवा.

अर्ज भरायला जाताना खालील कागद पात्रांची पूर्तता करून ठेवा.

०१. १० वी ची गुणपत्रिका
०२. १२ वी ची गुणपत्रिका
०३. नँशनँलीटी सर्टीफिकेट
०४. रहिवाशी प्रमाणपत्र
०५. शाळा सोडल्याचा दाखला
०६. आधार कार्ड
०७. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडील शासकीय नोकरीत असेल तर फॉर्म नं. १६
१३. मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
१४. मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

विद्यार्थी जर मागासवर्गीय गटात मोडत असेल तर वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
१. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
२. जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity Certificate)
३. नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (Non Creamy layer Certificate)

 

महावाच्या लिंक

०१. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

https://www.dvet.gov.in
०२. तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी )
www.dte.org.in

०३. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org

०४. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in

०५. पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in

०६.भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in

०७. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) “एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in

०८. एनडीए प्रवेश परीक्षे संबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)
www.upsc.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top