रोजगार मराठी

IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २१/११/२०२२

IBPS Recruitment 2022

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

IBPS भरती २०२२ – IBPS द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Specialist Officer (SO CRP XII- 2022) पदाच्या ‘७१०’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२१/११/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया IBPS विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

IBPS मुंबई जाहिरात २०२२

विभागाचे नाव IBPS 
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.ibps.in/
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव IT Officer, Agriculture Field Officer (AFO), Rajbasha Adhikari, Law Officer, HR / Personal Officer, Marketing Officer (MO)
पदांची संख्या ७१०
शैक्षणिक अहर्ता डिग्री/बीई/बीटेक
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) IT Officer ४४
०२) Agriculture Field Officer (AFO) ५१६
०३) Rajbasha Adhikari २५
०४) Law Officer १०
०५) HR / Personal Officer १५
०६) Marketing Officer (MO) १००
  एकूण ६४३२

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता

०१) IT Officer : –

सदर पदाकरिता उमेदवार 4-year an Engineering/ Technology Degree in Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation, Post Graduate Degree in Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications, Graduate having passed DOEACC ‘B’ level or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

०२) Agriculture Field Officer (AFO) : –

सदर पदाकरिता उमेदवार 4-year Degree (graduation) in Agriculture/ Horticulture/Animal Husbandry/Veterinary Science/ Dairy Science/ Fishery Science/ Pisciculture/ Agri. Marketing & Cooperation/ Co-operation & Banking/ Agro-Forestry/Forestry/ Agricultural Biotechnology/ Food Science/ Agriculture Business Management/ Food Technology/ Dairy Technology/ Agricultural Engineering/ Sericulture or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

०३) Rajbasha Adhikari : –

सदर पदाकरिता उमेदवार Post Graduate Degree in Hindi with English as a subject at the degree (graduation) level OR Post graduate degree in Sanskrit with English and Hindi as subjects at the degree (graduation) level or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

०४) Law Officer : –

सदर पदाकरिता उमेदवार Bachelor’s Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

०५) HR / Personal Officer : –

सदर पदाकरिता उमेदवार Graduate and Two Years Full-time Post Graduate degree or Two Years Full-time Post Graduate diploma in Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law. or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

०६) Marketing Officer (MO) : –

सदर पदाकरिता उमेदवार Graduate and Two Years Full-time MMS (Marketing)/ Two Years Full-time MBA (Marketing)/ Two Years Full-time PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM with specialization in Marketing or the equivalent from a recognized Board or University धारक असावा.

फी
खुला / ई. मा. व. ८५०/- रुपये
अ. जा. / अ. ज. १७५/- रुपये
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा २० वर्षे
कमाल वयोमर्यादा ३० वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

UPSC संघ लोकसेवा आयोगा मार्फत विविध जागेंची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०१/१२/२०२२

सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०१/११/२०२२ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २१/११/२०२२
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

DAE परमाणु उर्जा विभाग मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – १७/११/२०२२ क्लिक करा

DRDO डिफेन्स रिसर्च आणि डेवलपमेन्ट ऑर्गनायझेशन मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ३०/११/२०२२ क्लिक करा

INDIAN NAVY भारतीय नौदल मार्फत विविधपदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २०/११/२०२२

क्लिक करा

AMD अणु खनिज संचालनालय अन्वेषण व संशोधन भरती २०२२. अंतिम दिनांक -१७/११/२०२२

क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.ibps.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०१/११/२०२२ ते दिनांक २१/११/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top