रोजगार मराठी

ICG भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ०९/०२/२०२३

ICG Recruitment 2023

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

ICG भारतीय तटरक्षक दल भरती २०२३ –  ICG भारतीय तटरक्षक दल द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार असिस्टंट कमांडंट पदाच्या ‘७१’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०९/०२/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया ICG भारतीय तटरक्षक दल विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

ICG भारतीय तटरक्षक दल जाहिरात २०२३

  

विभागाचे नाव ICG भारतीय तटरक्षक दल
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://www.indiancoastguard.gov.in/
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव असिस्टंट कमांडंट
पदांची संख्या ७१
शैक्षणिक अहर्ता बारावी, पदवी, डिग्री
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया  शारिरीक चाचणी, परीक्षा, मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) जनरल ड्यूटी (GD) (पुरुष उमेद्वार) ४०
०२) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) (पुरुष/महिला उमेद्वार) १०
०३) टेक्निकल (मेकॅनिकल) (पुरुष उमेद्वार) ०६
०४) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (पुरुष उमेद्वार)  १४
०५) लॉ एन्ट्री (पुरुष/महिला) ०१
  एकूण ७१

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
जनरल ड्यूटी (GD) (पुरुष उमेद्वार) किमान ६०% गुणांसह पदवीधर, ५५% गुणांसह १२वी विज्ञान (गणित & भौतिकशास्त्र)
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) (पुरुष/महिला उमेद्वार) किमान ५५% गुणांसह १२वी विज्ञान (गणित & भौतिकशास्त्र) पास, CPL (Commercial Pilot License) सह
टेक्निकल (मेकॅनिकल) (पुरुष उमेद्वार) किमान ५५% गुणांसह १२वी (गणित & भौतिकशास्त्र), किमान ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (पुरुष उमेद्वार)  किमान ५५% गुणांसह १२वी (गणित & भौतिकशास्त्र), किमान ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
लॉ एन्ट्री (पुरुष/महिला) किमान ६०% गुणांसह विधी पदवी (LLB)

 

फी
खुला / ई. मा. व. फी नाही
अ. जा. / अ. ज. फी नाही
वयोमर्यादा
जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर) उमेद्वाराचा जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान झालेला असावा
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) उमेद्वाराचा जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान झालेला असावा
टेक्निकल (मेकॅनिकल) उमेद्वाराचा जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान झालेला असावा
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) उमेद्वाराचा जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान झालेला असावा
लॉ एन्ट्री उमेद्वाराचा जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान झालेला असावा

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २५/०१/२०२३ 
अर्ज अंतिम दिनांक ०९/०२/२०२३
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

CRPF सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – अंतिम दिनांक – २५/०१/२०२३  –  क्लिक करा

CB कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी, पुणे भरती २०२३. अंतिम दिनांक – ०७/०२/२०२३ –  क्लिक करा

Indian Army भारतीय सैन्यामध्ये विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १५/०२/२०२३ –  क्लिक करा

BCPL ब्रह्मपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर लिमिटेड मार्फत अप्रेंटीस पदांची भरती २०२२.अंतिम दिनांक – ३१/०१/२०२३–  क्लिक करा

    आणखी जॉब बघा – Click Here

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.indiancoastguard.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक २५/०१/२०२३ ते दिनांक ०९/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. D

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top