IOCL Recruitment 2022
IOCL इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन ली. भरती २०२१ – इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन ली. द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘तांत्रिक – अतांत्रिक अप्रेंटीस‘ पदाच्या ‘५७०’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१५/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन ली. विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन ली. जाहिरात २०२२
विभागाचे नाव | इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन ली. |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://iocl.com |
स्थान | महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, दादरा नगर हवेली. |
पदाचे नाव | टेक्निशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस |
पदांची संख्या | ५७० |
शैक्षणिक अहर्ता | १२ वी, आय. टी आय., कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा. |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
महाराष्ट्र |
||
०१) |
Technician Apprentice – Mechanical | २१२ |
०२) |
Technician Apprentice–Electrical | |
०३) |
Technician Apprentice–Instrumentation | |
०४) |
Technician Apprentice–Civil | |
०५) |
Technician Apprentice–Electrical & Electronics |
|
०६) |
Technician Apprentice–Electronics |
|
०७) |
Trade Apprentice – Fitter | |
०८) |
Trade Apprentice – Electrician | |
०९) |
Trade Apprentice – Electronics Mechanic |
|
१०) |
Trade Apprentice – Instrument Mechanic |
|
११) |
Trade Apprentice – Machinist | |
१२) |
Trade Apprentice –Accountant | १०० |
१३) |
Trade apprentice – Data Entry Operator | |
१४) |
Trade Apprentice–Data Entry Operator (Skill Certificate Holders) |
|
१५) |
Trade apprentice – Retail Sales Associate |
१० |
१६) |
Trade Apprentice – Retail Sales Associate (Skill Certificate Holders) |
|
गुजरात |
१२१ |
|
मध्य प्रदेश |
८० |
|
छत्तीसगढ |
३५ |
|
गोवा |
०८ |
|
दादरा नगर हवेली |
०४ |
|
एकूण | ५७० |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
०१) Technician Apprentice–Mechanical : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Mechanical Engineering पास असणे आवश्यक आहे.
०२) Technician Apprentice – Electrical : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Electrical Engineering पास असणे आवश्यक आहे.
०३) Technician Apprentice–Instrumentation : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Instrumentation Engineering पास असणे आवश्यक आहे.
०४) Technician Apprentice–Civil : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Civil Engineering पास असणे आवश्यक आहे.
०५) Technician Apprentice–Electrical & Electronics : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Electrical & Electronics Engineering पास असणे आवश्यक आहे.
०६) Technician Apprentice-Electronics : –
सदर पदाकरिता उमेदवार 3 years Diploma in Electronics Engineering पास असणे आवश्यक आहे.
०७) Trade Apprentice – Fitter : –
सदर पदाकरिता उमेदवार ITI (Fitter) पास असणे आवश्यक आहे.
०८) Trade Apprentice – Electrician : –
सदर पदाकरिता उमेदवार ITI (Electrician) पास असणे आवश्यक आहे.
०९) Trade Apprentice – Electronics Mechanic : –
सदर पदाकरिता उमेदवार ITI (Electronics Mechanic पास असणे आवश्यक आहे.
१०) Trade Apprentice – Instrument Mechanic : –
सदर पदाकरिता उमेदवार ITI (Instrument Mechanic) पास असणे आवश्यक आहे.
११) Trade Apprentice – Machinist : –
सदर पदाकरिता उमेदवार ITI (Machinist) पास असणे आवश्यक आहे.
१२) Trade Apprentice –Accountant : –
सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी पास असणे आवश्यक आहे.
१३) Trade apprentice – Data Entry Operator : –
सदर पदाकरिता उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
१४) Trade Apprentice–Data Entry Operator (Skill Certificate Holders) : –
सदर पदाकरिता उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
१५) Trade apprentice – Retail Sales Associate : –
सदर पदाकरिता उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
१६) Trade Apprentice – Retail Sales Associate (Skill Certificate Holders) : –
सदर पदाकरिता उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेच्या ऑनलाइन पद्धतीचा समावेश असेल. सदर पदांकरिता ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल
९० मिनिटांच्या कालावधीचे १०० प्रश्न असतील आणि मुख्यतः वस्तुनिष्ठ प्रकारच्या एकाधिक निवडीचा समावेश असेल आणि प्रश्न द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतील.
आणखी सविस्तर माहितीकरिता कृपया PDF जाहिरात वाचा
३१/०१/२०२२ रोजी वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | २४ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
MDSL माझगाव डॉक शिपबिल्डर्स भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | १५/०१/२०२२ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | १५/०२/२०२२ |
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://iocl.com या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक १५/०१/२०२२ ते दिनांक १५/०२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर