Maha Forest Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
Maha Forest वन विभाग भरती २०२३ – Maha Forest वन विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वनरक्षक (गट क), लेखापाल (गट क), सर्वेक्षक (गट क), लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब),लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)‘ पदाच्या ‘२४१७’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘३०/०६/२०२३ ०३/०७/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया Maha Forest वन विभाग विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Maha Forest वन विभाग मार्फत २४१७ जागांची भरती परीक्षेसाठी मॉक लिंक २०२३
CBT दिनांक :- 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023
प्रवेशपत्र पहा :- CLICK HERE
परिक्षा वेळापत्रक पहा :- CLICK HERE
खालील पदाच्या परीक्षेसाठी मॉक लिंकवर क्लिक करुन Log in वर क्लिक करावे :-
1 | सर्वेक्षक, लेखाकार, वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी, स्टेनोग्राफर प्रवेशपत्र पहा | download | ||
2) | वनरक्षक | download |
Other Latest Jobs |
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://mahaforest.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक १०/०६/२०२३ ते दिनांक ३०/०६/२०२३ ०३/०७/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. D
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर