रोजगार मराठी

MAHA POLICE महाराष्ट्र राज्य, पोलीस शिपाई १८३३१ पद भरती २०२२. अंतिम दिनांक मुदतवाढ- १५/१२/२०२२

Maha Police Recruitment 2022

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

MAHA POLICE महाराष्ट्र राज्य, पोलीस शिपाई भरती २०२२ – MAHA POLICE महाराष्ट्र राज्य द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या ‘१८३३१’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१५/१२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया MAHA POLICE महाराष्ट्र राज्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

MAHA POLICE महाराष्ट्र राज्य जाहिरात २०२२

विभागाचे नाव MAHA POLICE महाराष्ट्र राज्य
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://www.mahapolice.gov.in/
स्थान संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई
पदांची संख्या १८३३१
शैक्षणिक अहर्ता  बारावी 
अर्ज करण्याचा प्रकार  ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) पोलीस शिपाई १४९५६
०२) चालक पोलीस शिपाई २१७४
०३) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई १२०१
  एकूण १८३३१

युनिट नुसार रिक्त जागा :-

अ.क्र युनिट पद संख्या 
    पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई
1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216
5 मिरा भाईंदर 986
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204  
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131
16 नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42
19 कोल्हापूर 24
20 पुणे ग्रामीण 579 90
21 सातारा 145
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39
24 नांदेड 155 30
25 परभणी 75
26 हिंगोली 21
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51
36 यवतमाळ 244 58
37 लोहमार्ग पुणे 124
38 लोहमार्ग औरंगाबाद 108
39 औरंगाबाद शहर 15
40 लातूर 29
41 वाशिम 14
42 लोहमार्ग नागपूर 28
  राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पद संख्या 
1 पुणे SRPF 1 119
2 पुणे SRPF 2 46
3 नागपूर SRPF 4 54
4 दौंड SRPF 5 71
5 धुळे SRPF 6 59
6 दौंड SRPF 7 110
7 मुंबई SRPF 8 75
8 सोलापूर  SRPF 10 33
9 गोंदिया SRPF 15 40
10 कोल्हापूर SRPF 16 73
11 काटोल नागपूर SRPF 18 243
12 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता

०१) पोलीस शिपाई : –

सदर पदाकरिता उमेदवार इयत्ता 12वी पास (MSCIT संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र धारन करणे आवश्यक) धारक असावा.

०२) चालक पोलीस शिपाई : –

सदर पदाकरिता उमेदवार इयत्ता 12वी पास, हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) – (टिप – जर हलके वाहन चालक परवाना नसेल, तर नोकरी लागल्याच्या 02 वर्षाच्या आत परवाना सादर करावा लागेल)  धारक असावा

०३) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: –

सदर पदाकरिता उमेदवार बारावी पास  असावा

वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई शासकीय नियमानुसार
फी
खुला / ई. मा. व. ४५०/-रु
अ. जा. / अ. ज. ३५०/-रु
दि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा २८ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

GDCH गोवा डेन्टल कॉलेज व हॉस्पिटल भरती २०२२. अंतिम दिनांक -१२/१२/२०२२

सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०९/११/२०२२ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १५/१२/२०२२
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

DAE परमाणु उर्जा विभाग मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २७/१२/२०२२

क्लिक करा

VNIT विशवेशरय्या राष्ट्रिय प्रोद्दोगिकी संस्थान, नागपूर – १२४ तांत्रिक, अतांत्रिक पदांची भरती. अंतिम दिनांक – २७ -१२ -२०२२ क्लिक करा

CNP चलार्थ पत्र मुद्रणालय नाशिक मार्फत विवध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – १६/१२/२०२२

क्लिक करा

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२. अंतिम दिनांक – ३१/१२/२०२२ – क्लिक करा

आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.mahapolice.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०९/११/२०२२ ते दिनांक १५/१२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top