रोजगार मराठी

NRHM सार्वजनिक आरोग्य विभाग – परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धती, महत्वाची सूचना

NRHM Recruitment 2021

NRHM सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘गट क पदाच्या ‘२७२५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२०/०८/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

According to the advertisement released by ‘National Health Mission’ published vacancy for ‘Group C’ of ‘2725’ post. Applications are being invited for vacancies.

NRHM Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 20/08/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the National Health Mission department.

Download Pdf – क्लिक करा

सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिरात २०२१

विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://nrhm.maharashtra.gov.in/
स्थान महाराष्ट्र
पदाचे नाव गट क
पदांची संख्या २७२५
शैक्षणिक अहर्ता विविध
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया सरळ सेवा भरती

 

सार्वजनिक आरोग्य विभाग महत्वाची सूचना, परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धती : –

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत असे नमूद केले आहे कि “उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयांसाठी उमेदवारी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल याबाबतची माहिती परीक्षा प्रवेश पत्रावर कळविण्यात येईल.”

सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट क च्या ५२ प्रकारच्या २७२५ पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती खालीलप्रमाणे असणार आहे.

जाहिरातीनुसार परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल : –

०१) ज्या पदांसाठी शैक्षणिक अहर्ता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश पत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.

०२) गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ओ. एम. आर. उत्तर पत्रिका पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

०३) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील.

०४) लिपिक वर्गीय पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण १०० प्रश्नांकारिता २०० गुणांची परीक्षा राहील.

०५) निमवैद्यकीय, तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्नाकरिता १२० गुणांची व पदासंबधित विषयाधारित ४० प्रश्नाकरिता ८० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल.

०६) वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्नांकारिता १२० गुणांची व विषयाधारित ४० प्रश्नांकारिता ८० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व गुणवत्तेनुसार निवड करतेवेळी व्यावसायिक चाचणी ४० गुणांची घेण्यात येईल.

०७) गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.

०८) विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयामधील एका पदासाठीची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालाताकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

०९) उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल.

निवड पद्धत : –

०१) उमेदवारांची निवड लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

०२) उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवाद्सुची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.

०३) परीक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अश्या उमेदवारांचा गुंवात्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२१६/(प्र.क्र.६५/१६)/१३-अ, दिनांक १३/०६/२०१८ मधील निकषावर लावला जाईल.

०४) भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील.

०५) शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/(२०००)/१२, दिनांक २८ मार्च २००५ व शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/(२०००)/१२, दिनांक ०१ जुलै २००५ नुसार लहान कुटुंब असल्याचे सोबतच्या नमुन्यातील(pdf जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे) प्रतिज्ञापत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवशयक आहे. (अविवाहित उमेदवारांनी लागू नाही असे नमूद करून स्वतःची स्वाक्षरी करावी)

०६) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (७० टक्के) आणि प्रयोगशाळा सहायक ही पदे जाहिरातीमध्य वेगवेगळी दर्शविण्यात आलेली आहे. तथापि दोन्ही पदांचे शैक्षणिक अहर्ता समान असल्यामुळे याची सामाईक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेअंती गुंवात्ताक्रमानुसार अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (७० टक्के) या पदावर निवड करणायत येईल. तद्नंतर गुणवत्तेनुसार प्रयोगशाळा सहायक या पदाकरिता उमेदवाराची निवड करण्यात येईल.

०७) तसेच क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी आणि क्ष-किरण सहायक हि पदे जाहिरातीमध्ये वेगवेगळी दर्शविण्यात आलेली आहे. तथापि दोन्ही पदांचे शैक्षणिक अहर्ता समान असल्यामुळे याची सामाईक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेअंती गुंवात्ताक्रमानुसार अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास प्क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी या पदावर निवड करणायत येईल. तद्नंतर गुणवत्तेनुसार क्ष-किरण सहायक या पदाकरिता उमेदवाराची निवड करण्यात येईल.

०८) अंतिमरीत्या निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्र.अनियो-१००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१-१०-२००५ नुसार नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना लागू होईल; सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही.

 

पदांचे नाव, संख्या, शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा, महत्वाच्या लिंक, अर्ज भरण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहितीकरिता खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीवर क्लिक करा.

अ. क्र.
पदांचे नाव संख्या सविस्तर जाहिरात
०१ गृह्वस्त्रपाल वस्त्रपाल (House & Linen Keeper-Linen Keeper)
०८ क्लिक करा
०२ भांडार नी वस्त्रपाल (Store cum Linen keeper)
१२ क्लिक करा
०३ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Laboratory Scientific Officer)
१२९ क्लिक करा
०४ प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistant)
३६ क्लिक करा
०५ क्ष- किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer)
१४० क्लिक करा
०६ रक्तपेढी तंत्रज्ञ  (Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer)
४० क्लिक करा
०७ औषध निर्माण अधिकारी (Pharmacy Officer)
१८५ क्लिक करा
०८ आहार तज्ञ (Dietician)
१३ क्लिक करा
०९ ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
११ क्लिक करा
१० दंतयांत्रिकी (Dental Mechanic)
२० क्लिक करा
११ डायलिसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician)
०३ क्लिक करा
१२ अधिपरिचारिका Staff Nurse
१३२७ क्लिक करा
१३ दूरध्वनी चालक Telephone Operator १७ क्लिक करा

 

अ. क्र.
पदांचे नाव संख्या सविस्तर जाहिरात
१४ वाहनचालक Driver
५५ क्लिक करा
१५ शिंपी Tailor
११ क्लिक करा
१६ नळकारागीर Plumber १० क्लिक करा
१७ सुतार Carpentor
१२ क्लिक करा
१८ नेत्र चिकित्सा अधिकारी Opthalmic Officer
१४२ क्लिक करा
१९ मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker/ Social Superintendent (Psychitric) 
०४ क्लिक करा
२० भौतिकोपचार तज्ञ Physiotherapist १० क्लिक करा
२१ व्यवसोपचार तज्ञ Occupational Therapist
१८ क्लिक करा
२२ समोपदेष्टा Counsellor
१३ क्लिक करा
२३ रासायनिक सहायक Chemical Assistant
२९ क्लिक करा
२४ अनुजीव सहा – प्रयोगशाळा तंत्रज्ञ Bactariologist / Laboratory Technician १९ क्लिक करा
२५ अवैद्यकीय सहाय्यक Non-Medical Assistant ६६ क्लिक करा
२६ वार्डन / गृहपाल Warden ०६ क्लिक करा

 

अ. क्र.
पदांचे नाव संख्या सविस्तर जाहिरात
२७ अभिलेखापाल Record Keeper १२ क्लिक करा
२८ कनिष्ठ लिपिक Junior Clerk ११६ क्लिक करा
२९ वीजतंत्री Electrician ०७ क्लिक करा
३० वीजतंत्री (परिवहन) Electrician
२४ क्लिक करा
३१ कुशल कारागीर (Skilled Artizen) ४१ क्लिक करा
३२ वरिष्ठ तांत्रिक सहायक (Senior Technical Assistant) ०२ क्लिक करा
३३ कनिष्ठ तांत्रिक सहायक (Junior Technical Assistant) ०८ क्लिक करा
३४ तंत्रज्ञ (एचईएमआर) Technician HEMR १९ क्लिक करा
३५ कनिष्ठ तांत्रिक सहायक (एचईएमआर) Junior Technical Assistant (HEMR)
०२ क्लिक करा
३६ दंतआरोग्याक Dental Hygienist
०९ क्लिक करा
३७ सांख्यिकी अन्वेशक Statistical Investigator ५३ क्लिक करा
३८ कार्यदेशक Foreman २२ क्लिक करा
३९ सेवा अभियंता Service Engineer ०४ क्लिक करा

 

अ. क्र.
पदांचे नाव संख्या सविस्तर जाहिरात
४० वरिष्ठ सुरक्षा सहायक Senior Security Assistant ०५ क्लिक करा
४१ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ( Medical Social Worker/ Social Superintendent) (Medical)
१३ क्लिक करा
४२ उच्चश्रेणी लघुलेखक Higher Grade Steno ०३ क्लिक करा
४३ निम्नश्रेणी लघुलेखक Lower Grade Steno ०२ क्लिक करा
४४ लघु टखलेखक Steno Typist २३ क्लिक करा
४५ क्ष- किरण सहायक X-Ray Assistant ०५ क्लिक करा
४६ ई. ई. जी. तंत्रज्ञ (EEG Technician) ०४ क्लिक करा
४७ शस्त्रक्रिया गृह सहायक Operation Theatre Assisatnt ०३ क्लिक करा
४८ हिस्टोपैथी तंत्रज्ञ (Histopathy Technican) ०३ क्लिक करा
४९ मोल्डरूम तंत्रज्ञ / किरणोपचार तंत्रज्ञ Mouldroom Technician / Radiography Technician ०२ क्लिक करा
५० पेशी तज्ञ (Histopathy Technician) ०२ क्लिक करा
५१ परफ्युजीनिस्ट Purfusionist ०२ क्लिक करा
५२ ग्रंथपाल Librarian ०३ क्लिक करा
  एकूण २७२५  

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता – 

वर नमूद केलेल्या ५२ प्रकारच्या पदांकरिता पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी वेगळी आहे. सविस्तर माहित खली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वर जावून जाणून घेवू शकता.

 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०६/०८/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २०/०८/२०२१

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात
येथे क्लिक करा
अर्ज कसा भरावा
येथे क्लिक करा
अर्ज भरण्याचा डेमो
येथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook

Whats App 2   Whats App 3  Whats App 4

MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://nrhm.maharashtra.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.

२) ऑनलाईन अर्ज दिनांक ०६/०८/२०२१ ते दिनांक २०/०८/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

शिक्षण निहाय नौकरीविषयी माहिती
दहावी बारावी आय. टी. आय.
पदवी पदविका अभियांत्रिकी
बी. कॉम. बी. एड. बीसीए
बी. एस. सी. बी. टेक. एम. एड.
एम. एस. सी. एम. कॉम. एम. टेक.
एम. फील. एम. बी. बी. एस. बी. सी. ए.
सी. ए. ए. एन. एम. पी. एच. डी.
बी. बी. ए. बीएएमएस सी. ए.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top