FSSC Maharashtra Board Result 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इ.१० वी निकाल २०२३
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल अशा सर्व Websites ची यादी दिलेली आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर ऊपलब्ध होतील.
निकाल दिनांक:- 2 जुन 2023
3) mahahsscboard.maharashtra.gov.in
4) abpmaza.com
Other Latest Jobs |
निकाल पाहण्यासाठी पूर्ण स्टेप्स
1) वर दिलेल्या 3 लिंक पैकी आपल्याला एका लिंकवर क्लिक करायचे आहे.
2) त्यांनतर वरील प्रमाणे पेज उघडेल
3) यामध्ये आपला सिट नंबर टाकायचा आहे
4) आईचे नाव टाकायचे आहे
5) आणि View Result या बटनावर क्लिक करायचे आहे
अशाप्रकारे आपण आपला निकाल पाहू शकता
हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर