रोजगार मराठी

TMC – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई Lab Technician भरती २०२१

TMC Recruitment 2021

According to the advertisement released by ‘Tata Memorial Hospital’ published vacancy for ‘Lab Technician’ of ’01’ post. Applications are being invited for vacancies.

TMC Recruitment 2021 – Interested and eligible candidates should present for interview on date 16/09/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Tata Memorial Hospital, Mumbai.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लैब टेक्निशियन पदाच्या ‘०१’ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१६/०९/२०२१’ रोजी मुलाखतीकरिता हजर रहावे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई जाहिरात २०२१

विभागाचे नाव टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://actrec.gov.in
स्थान खारघर, नवी मुंबई
पदाचे नाव लैब टेक्निशियन
पदांची संख्या ०१
शैक्षणिक अहर्ता बी. एस. सी.
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

पदांचे नाव एकूण पदे
टेंडरिंग इंजिनियर ०१
एकूण
 ०१

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता – 

सदर पद्कारिता उमेंद्वार B.Sc. (MLT) OR B.Sc. with D.M.L.T. पास असावा. सोबत अनुभव आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती –

सदर पदाकरिता २४,४०० /- प्रती महिना ते ३०,००० /- प्रती महिना एवढे राहील.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा २१ वर्षे
कमाल वयोमर्यादा ३० वर्षे

सूचना –

उमेदवारांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई द्वारा प्रसिद्ध केलेली ऑफिसियल जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यवी. लिंक खली उपलब्ध करून दिलेली आही. शैक्षणिक आणि इतर अहर्ता पूर्ण करीत असल्याची खात्री करून घ्यावी. आणि गुरुवार दिनांक १६/०९/२०२१ रोजी आवश्यक कागदपत्रांसोबत खाली दिलेल्या पत्त्यावर सकाळी १०.०० ते १०.३० वा. रिपोर्टिंग करावी.

महत्वाच्या तारखा

प्रत्यक्ष मुलाखत दिनांक
१६/०९/२०२१

टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
मुलाखतीकरिता पत्ता
K-S 354 (A), Meeting Room No -2 , 3rd Floor Khanorkar Shodhika, ACTREC, Sec -22, Kharghar, Navi Mumbai – 410210
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

बँक ऑफ महाराष्ट्र भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://actrec.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

३) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०४) मुलाखत दिनांक १६/०९/२०२१ रोजी आयोजित केलेली आहे.

 

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

  बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

 BAMS      MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top