रोजगार मराठी

Vidyut Sahayak ई एस. बी. सी निवड यादी. Important Notification

Vidyut Sahayak

ADVT. NO. 05/2014 – SELECTED ESBC CANDIDATES ZONE-WISE ALLOCATION FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK

Click here

Vidyut Sahayak दिनांक २१/०९/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या ई एस. बी. सी प्रवर्गातून  निवड यादीतील उमेदवारांकरिता महत्वाची सूचना

महावितरण मार्फत विद्युत सहायक या ५००० पदाकरिता सेवायोजन जाहिरात क्रमांक ०४/२०१९ माहे जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमेदवारांनी Online अर्ज सदर केले. त्यासंदर्भात महत्वाची सूचना.

कागद पत्र पडताळणी करिता दिनांक २३/०९/२०२२ ते ३०-०९/२०२२ या कालावधीत उमेदवारांच्या नावासमोर दिलेल्या परिमंडळात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजार राहावे.

परिमंडळ निहाय यादी आणि आवश्यक कागदपत्रे याची विस्तृत माहिती महावितरण च्या अधिकृत वेबसाईट वर तसेच खाली महत्वाच्या लिंक या मुद्याखाली उपलब्ध करून दिलेली आहे. 

म्हणून या निवड यादीतील उमेदवारांनी शेवटची संधी समजून आवश्यक कागदपत्रासहित हजर राहावे.

ज्या ज्या उमेदवारांनी विद्युत सहायक या पदाकरिता अर्ज सदर केलेला आहे त्यांच्याकरिता माहिती.

२०१२ ते २०१४ मध्ये महावितरण तर्फे जाहीर करण्यात आलेल्या विद्युत सहायक या पदाची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीतील अटीप्रमाणे योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे ०७ च्या वर प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करून त्यातून उमेदवाराची नियुक्ती करण्यात आल्या होत्या.

त्याचप्रमाणे विद्युत सहायक जाहिरात ०४/२०१९ मध्ये सुद्धा या शक्लायतेलाही नाकारता येत नाही. कारण २०१२ च्या वेळेस दहावीला TOP 5 हा प्रकार अस्तित्वात नव्हता. पण आता तो आहे. आणि विद्युत सहायक जाहिरातीमध्ये स्पष्ट पणे नमून केलेले आहे कि दहावीचे TOP 5 चे गुण ग्राह्य धरल्या जाणार नाही तर एकूण गुण ग्राह्य धरल्या जाईल पण बऱ्याच उमेदवारांनी चुकीने TOP 5 चे गुण Online अर्ज सदर करण्याच्या वेळेस टाकले. ते सर्व उमेदवार कागदपत्र तपासणीच्या वेळेस बाद केल्या जातील. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहिती प्रमाणे काही डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज सदर केले होते ते सुद्धा निवडप्रक्रिये दरम्यान बाद ठरतील. त्यामुळे पूर्वीचा अनुभव बघता याही वेळेस प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचे कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे आणखी काही प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध केल्या जातील हि शंका नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत Cut Of Marks आणखी खाली येण्याची शक्यता राहील. त्यामुळे सदर पदाकरिता अर्ज सादर केल्याल्या उमेदवारांनी निरंतर महावितरण च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा rojgarmarathi.com या वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे. या वेबसाईट वर आपल्याला विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक तसेच आय. टी. आय. जाॕबच्या प्रत्येक बातमीची योग्यवेळी योग्य माहिती पुरवली जाते.

येणाऱ्या नजीकच्या काळात महापारेषण तर्फे सहायक तंत्रज्ञ या पदाची मोठी भरती जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते. आणि या वेळेस Upkendra Sahayak उपकेंद्र सहायक या पदा प्रमाणे Online परीक्षा घेतली जाणार आहे. आणि अशा परिस्थित सराव केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासंबंधित आपल्याला Online Mock Test ची सिरीज आणि Vidio उपलब्ध करून दिल्या जात आहे.

Online Mock Test – Click Here

सर्वाना उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा.

How Pass Exam. आय. टी. आय. उमेदवारांनी परीक्षेची तयारी कशी करावी ? क्लिक करा

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

 

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
परिमंडळ निहाय निवड यादी दिनांक ०८/१०/२०२१ क्लिक करा
CATEGORY WISE CUT OFF MARKS क्लिक करा
प्रतीक्षा यादी दिनांक ०१/०२/२०२२
क्लिक करा
परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी दिनांक २१/०२/२०२२
क्लिक करा
प्रसिधीपत्रक दिनांक २३/०२/२०२२
क्लिक करा
परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी दिनांक २१/०९/२०२२
क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा
Join Whats App Group
क्लिक करा
Join Face Book Page
क्लिक करा
Join Telegram Channel
क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

आय. टी. आय. पास उमेदवारांकरिता नोकरीची संधी

INDIAN COAST GUARD भारतीय तटरक्षक दल भरती –  क्लिक करा

डिफेन्स रिसर्च आणि डेवलपमेन्ट ऑर्गनायझेशन भरती –  क्लिक करा

INDIAN COAST GUARD भारतीय तटरक्षक दल भरती –  क्लिक करा

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती –  क्लिक करा

    आणखी जॉब बघा

 

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top