रोजगार मराठी

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटर (AOC), १७९३ जागा ट्रेडसमन मेट आणि फायरमन पद पद लेखी परीक्षा निकाल २०२३

AOC Recruitment 2023

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२३ – AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘ट्रेड्समन मेट, फायरमन पदाच्या ‘१७९३’ रिक्त जागांसाठी लेखी परीक्षेचा निकाल 2023 (जाहिरात क्रमांक :- AOC/CRC/2023/JAN/AOC-02)

लेखी परीक्षा – २१ मे २०२३
निकाल पहा :- Tradesman Mate    Fireman

Other Latest Jobs

AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स जाहिरात २०२३

  

विभागाचे नाव AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://www.aocrecruitment.gov.in/
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव ट्रेड्समन मेट, फायरमन
पदांची संख्या १७९३
शैक्षणिक अहर्ता दहावी, बारावी
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) ट्रेड्समन मेट १२४९
०२) फायरमन ५४४
  एकूण १७९३

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
ट्रेड्समन मेट

उमेदवारांनी दहावी,बारावी (अधिकृत अधिसूचना पहा) किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

फायरमन उमेदवारांनी दहावी,बारावी (अधिकृत अधिसूचना पहा) किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
ट्रेड्समन मेट १८०००/-रु ते ५६९००/-रु
फायरमन १९९००/-रु ते ६३२००/-रु

 

फी
खुला / ई. मा. व. शुल्क नाही
अ. जा. / अ. ज. शुल्क नाही
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा २५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

 

Other Important Job

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top