Lucky Digital Grahak Yojana
Mahavitaran हि बदलत्या आणि स्पर्धेच्या काळात टिकून राहण्याकरिता आणि ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याकरिता वेगवेगळे प्रयोग करत असते. बदलत्या काळात तांत्रिक सेवा पुरवताना Mahavitaran ने Technology मध्ये विविध चांगले बदल केले आहेतच. पण त्याच बरोबर बिल भरणे किंवा इतर तत्सम बाबी मध्ये सुद्धा विविध प्रयोग करून नवनवीन बदल करत आहे. त्यातीलच एक म्हणजे ग्राहकांनी वेळेत आणि Online Bill Pay करावे याकरिता एक नवीन योजना आणली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. या योजनेअंतर्गत Mahavitaran चा प्रत्येक ग्राहक Mobile Phone आणि Smart Watch जिंकू शकतो. या योजनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. या योजनेच्या PDF मध्ये काही तांत्रिक शब्द किंवा वाक्य लिहिलेले आहे. त्याचे अर्थ सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करू.
योजनेचे नाव
लकी डिजिटल ग्राहक योजना Lucky Digital Grahak Yojana
Mahavitaran च्या LT Live ग्राहकांसाठी Lucky Draw योजना
(तीन महिक Lucky Draw)
Online वीज देयक भर आणि जिंका – 3000 पेक्षा अधिक बक्षिसे
योजनेचा तपशील
- तीन मासिक Lucky Draw योजना उपविभाग स्तरावर
- योजनेच्या कालावधीत सलग मागील तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यांपासून Online पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि रु. 10 पेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी.
- योजनेचा कालावधी पाच महिने (01.01.2025 ते 31.05.2025 पर्यंत)
- एप्रिल 2025, मे 2025 आणि जून 2025 मध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा Lucky Draw काढण्यात येईल.
- सदर योजने अंतर्गत लुच्क्य Draw Online पद्धतीने काढला जाईल.
- बक्षिसे
बक्षिसे प्रत्येक Lucky Draw साठी बक्षिसे प्रत्येक Lucky Draw साठीविजेत्यांची संख्या प्रतीक्षा यादी प्रथम Smart Phone 1 प्रत्येक बक्षिसासाठी दोन ग्राहक द्वितीय Smart Phone 2 तिसरे Smart Watch 2 पात्रता अटी :-
1. हि योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी 01 एप्रिल 2024 पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे 01.04.2023 ते 31.03.2024 या कालावधीत एकदाही वीज देयाकाचा भरणा केलेला नाही किंवा Online वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
2. सदर योजना सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथ दिवे श्रेणीतील ग्राहकांना, तसेच फ्रेंचायझी क्षेत्रातील (Torent, कळवा मुंब्रा, भिवंडी) ग्राहकांना लागू राहणार नाही
3. ग्राहकास योजनेच्या कालावधीत Online भरणा पर्याय (Net Banking, Debit Card, Credit Card, UPI, Wallet, Cash Card, NACH, QR Code, NEFT, RTGS इ.) वापरून सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील.
4. Lucky Draw महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यात, दरमहा एक असे, Online भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील.
5. दरमहा वीज देयक भरणा भरणा किमान रक्कम रुपये रु. 100 /- असणे आवशयक आहे.
6. ज्या महिन्यामध्ये Lucky Draw घोषित केला जाईल, त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम रु. 10 /- पेक्षा कमी असावी.
7. योजनेच्या कालावधीत ग्राहक/घरक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल.
योजनेला लागू अटी व शर्ती :-
1. सदर योजना Mahavitarn च्या वतीने ग्राहकांना Online Payment करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयात्नापैकी एक आहे. सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठींबा/प्रोत्साहन देत नाही.
2. सदर योजना सर्व ग्र्हकाना विजेते बनवण्याची हमी देत नाही. सदर योजनेअंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने याद्रीछिक क्रमांक निवड प्रक्रिया (Computerized random number selection process) वापरली जाईल.
3. सदर योजनेबाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले जातील परंतु महावितरण प्रत्येक घाहाकाची थेट संवाद साधण्याची हमी देत नाही. सदर योजनेच्या प्रसिद्धी साठी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील जसे कि, महावितरणच्या वेबसाईट वर, वर्तमान पत्रांद्वारे घराकांच्या नोंदणीकृत Mobile क्रमांकावर संदेश इत्यादी.
4. महावितरण कडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्याहाकांच्या नोंदणीकृत mobile क्रमांकावर ग्राहकांना संपर्क/सूचित केले जाईल. विजेत्या ग्राहकांकडून 10 दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, सोडतीच्या प्रतीक्षा यादीत निवडलेल्या ग्राहक क्रमांकांना बक्षीस वाटप करणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील/असेल
5. अकस्मात घटना घडल्यास (जसे कि आग, पूर, संप, युद्ध, वैधानिक आवश्यकता इत्यादींसह परतू इतकेच मर्यादीद नाही) सदरचा Lucky Draw निलंबित करणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणाच्या अखत्यारीत राहील/असेल आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षिसावर दावा करू शकत नाही.
6. विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे कि PAN Card आणि वास्तव्याचा पुरावा जसे कि आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक भान केल्याची प्रत सदर करणे आवश्यक आहे.
7. भाषांतरित आवृत्ती मधील एखाद्या अटी व शर्तीच्या अर्थाबाबातीत विविद असल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल.
8. सविस्तर अटी आणि शर्तीसाठी Mahavitarn च्या संकेत स्थळावर भेट द्या.
Scheme Document
Marathi – Click Here
English – Click Here
Scheme Brochure – Click Here