रोजगार मराठी

Aurangabad Cantonment Board मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०६/०१/२०२३

Aurangabad Cantonment Board Recruitment 2022

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

Aurangabad Cantonment Board भरती २०२१ – Aurangabad Cantonment Board द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘कनिष्ठ लिपिक,ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, लॅब असिस्टंट, माळी, मजदूर, मिडवाईफ, शिपाई, पंप ऑपेरटर, सफाई-कर्मचारी, वाल्व मॅन पदाच्या ‘३१’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०६/०१/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया Aurangabad Cantonment Board विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

Aurangabad Cantonment Board जाहिरात २०२२

विभागाचे नाव Aurangabad Cantonment Board
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट www.aurangabad.cantt.gov.in
स्थान औरंगाबाद
पदाचे नाव कनिष्ठ लिपिक,ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, लॅब असिस्टंट, माळी, मजदूर, मिडवाईफ, शिपाई, पंप ऑपेरटर, सफाई-कर्मचारी, वाल्व मॅन
पदांची संख्या ३१
शैक्षणिक अहर्ता ७ वी, १० वी, १२ वी, ITI, पदवी, टायपिंग आणि इतर
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / स्कील टेस्ट

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) कनिष्ठ लिपिक ०४
०२) ड्रेसर ०१
०३) इलेक्ट्रिशियन ०१
०४) लॅब असिस्टंट ०१
०५) माळी ०१
०६) मजदूर ०१
०७) मिडवाईफ ०१
०८) शिपाई ०३
०९) पंप ऑपेरटर ०१
१०) सफाई-कर्मचारी १६
११) वाल्व मॅन ०१
  एकूण ३१

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता

०१)कनिष्ठ लिपिक : –

सदर पदाकरिता उमेदवार पदवीधर, MS-CIT, टायपिंग (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.) पास असणे आवश्यक आहे.

०२) ड्रेसर : –

सदर पदाकरिता उमेदवार 10वी पास, CMD प्रमाणपत्र (वैद्यकीय ड्रेसर मध्ये प्रमाणपत्र) पास असणे आवश्यक आहे.

०३) इलेक्ट्रिशियन : –

सदर पदाकरिता उमेदवार 10वी पास, ITI (इलेक्ट्रिशियन) ट्रेड पास असणे आवश्यक आहे.

०४) लॅब असिस्टंट : –

सदर पदाकरिता उमेदवार 12वी पास, DMLT कोर्स पास असणे आवश्यक आहे.

०५) माळी : –

सदर पदाकरिता उमेदवार 10वी पास, गार्डनर (माळी) पास असणे आवश्यक आहे.

०६) मजदूर : –

सदर पदाकरिता उमेदवार 07वी पास  असणे आवश्यक आहे.

०७) मिडवाईफ : –

सदर पदाकरिता उमेदवार 12वी पास, ANM कोर्स पास असणे आवश्यक आहे.

०८) शिपाई : –

सदर पदाकरिता उमेदवार 10वी पास पास असणे आवश्यक आहे.

०९) पंप ऑपेरटर : –

सदर पदाकरिता उमेदवार 10वी/12वी पास, ITI (पंप ऑपरेटर/इलेक्ट्रिशियन/ वायरमन) ट्रेड  असणे आवश्यक आहे.

१०) सफाई कर्मचारी : –

सदर पदाकरिता उमेदवार   07वी पास असणे आवश्यक आहे.

११) वाल्व मॅन : –

सदर पदाकरिता उमेदवार   10वी पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
कनिष्ठ लिपिक १९९००/-रु ते ६३२००/-रु
ड्रेसर १८०००/-रु ते ५६९००/-रु
इलेक्ट्रिशियन १९९००/-रु ते ६३२००/-रु
लॅब असिस्टंट २१७००/-रु ते ६९१००/-रु
माळी १५०००/-रु ते ४७६००/-रु
मजदूर १५०००/-रु ते ४७६००/-रु
मिडवाईफ १९९००/-रु ते ६३२००/-रु
शिपाई १५०००/-रु ते ४७६००/-रु
पंप ऑपेरटर १९९००/-रु ते ६३२००/-रु
सफाई-कर्मचारी १५०००/-रु ते ४७६००/-रु
वाल्व मॅन १५०००/-रु ते ४७६००/-रु

फी

खुला / ई. मा. व. ७००/-रु
अ. जा. / अ. ज. ३५०/-रु
 दि ०६ जानेवारी २०२३ रोजी वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा २१ वर्षे
कमाल वयोमर्यादा  ३० वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये १५८ जागांसाठी भरती २०२२. अंतिम दिनांक – १०/०१/२०२३

सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ——
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०६/०१/२०२३
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- ऑफलाइन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Chief Executive Officer Office of the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad 431 002 (Maharashtra)

अर्ज नमुना पहा

कनिष्ठ लिपिक APPLICATION FORM
ड्रेसर APPLICATION FORM
इलेक्ट्रिशियन APPLICATION FORM
लॅब असिस्टंट APPLICATION FORM
माळी APPLICATION FORM
मजदूर APPLICATION FORM
मिडवाईफ APPLICATION FORM
शिपाई APPLICATION FORM
पंप ऑपेरटर APPLICATION FORM
सफाई-कर्मचारी APPLICATION FORM
वाल्व मॅन APPLICATION FORM

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

DAE परमाणु उर्जा विभाग मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २७/१२/२०२२

क्लिक करा

VNIT विशवेशरय्या राष्ट्रिय प्रोद्दोगिकी संस्थान, नागपूर – १२४ तांत्रिक, अतांत्रिक पदांची भरती. अंतिम दिनांक – २७ -१२ -२०२२ क्लिक करा

CNP चलार्थ पत्र मुद्रणालय नाशिक मार्फत विवध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – १६/१२/२०२२

क्लिक करा

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२. अंतिम दिनांक – ३१/१२/२०२२ – क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) www.aurangabad.cantt.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑफलाईन अर्ज दिनांक ०६/०१/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top