CDAC Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
CDAC प्रगत संगणन विकास केंद्र भरती २०२३ – CDAC प्रगत संगणन विकास केंद्र द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड‘ पदाच्या ‘५७०’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२०/०२/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया CDAC प्रगत संगणन विकास केंद्र विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
CDAC सी डैक जाहिरात २०२३
विभागाचे नाव | CDAC प्रगत संगणन विकास केंद्र |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://cdac.in/ |
स्थान | संपूर्ण भारत |
पदाचे नाव | प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड |
पदांची संख्या | ५७० |
शैक्षणिक अहर्ता | डिग्री, बी.टेक, एम.सी.ए, एम.टेक, पी.एच.डी |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | प्रोजेक्ट असोसिएट | ३० |
०२) | प्रोजेक्ट इंजिनिअर | ३०० |
०३) | प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर | ४० |
०४) | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड | २०० |
एकूण | ५७० |
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड | B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. |
उर्वरित सर्व पदे | B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D |
वेतनाविषयी माहिती |
पदाचे नाव | वेतन |
प्रोजेक्ट असोसिएट | ३.६ लाख ते ५.०४ लाख प्रती वर्षाचे |
प्रोजेक्ट इंजिनिअर | ४.४९ लाख ते ७.११ लाख प्रती वर्षाचे |
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर | १२.६३ लाख ते २२.९ लाख प्रती वर्षाचे |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड | ८.४९ लाख ते १४ लाख प्रती वर्षाचे |
अनुभव :-
०१) प्रोजेक्ट इंजिनिअर – ० ते ०४ वर्षे अनुभव
०२) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर – ०९ ते १५ वर्षे अनुभव
०३) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड – ०३ ते ०७ वर्षे अनुभव
फी |
खुला / ई. मा. व. | नाही |
अ. जा. / अ. ज. | नाही |
वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा |
३० वर्षे |
कमाल वयोमर्यादा | ५० वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०१/०२/२०२३ |
अर्ज अंतिम दिनांक | २०/०२/२०२३ |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Youtube Whats App Telegram Facebook
IIA इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – २०/०२/२०२३– क्लिक करा
BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मार्फत २८२६ पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ०५/०२/२०२३ – क्लिक करा
ICAR-DGR डायरेक्टरेट ऑफ ग्राउंडनट रिसर्च मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १०/०२/२०२३ – क्लिक करा
Union Bank युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १२/०२/२०२३ – क्लिक करा
Indian Post डाक विभाग महाराष्ट्र & गोवा मार्फत २५०८ दहावी पास उमेदवारासाठी संधी २०२३. अंतिम दिनांक – १६/०२/२०२३ – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://cdac.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०१/०२/२०२३ ते दिनांक २०/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर