रोजगार मराठी

CIO बिमा लोकपाल परिषद भरती २०२१

CIO Recruitment 2021

CIO बिमा लोकपाल परिषद द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘स्पेशालीस्ट (लाईफ आणि नॉन लाईफ) पदाच्या ‘४९’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१७/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

CIO बिमा लोकपाल परिषद भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया CIO बिमा लोकपाल परिषद विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

According to the advertisement released by ‘Council for Insurance Ombudsmen (CIO)’ published vacancy for ‘Specialists (Life &Non-life)’ of ’49’ post. Applications are being invited for vacancies.

CIO Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 17/09/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Council for Insurance Ombudsmen (CIO) department.

बिमा लोकपाल परिषद जाहिरात २०२१

विभागाचे नाव बिमा लोकपाल परिषद
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.cioins.co.in
स्थान मुंबई, पुणे (महाराष्ट्र) तसेच संपूर्ण भारतात
पदाचे नाव स्पेशालीस्ट (लाईफ आणि नॉन लाईफ)
पदांची संख्या ४९
अहर्ता विमा क्षेत्रातील अनुभव
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन (By Email)
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

पदांचे नाव संख्या
स्पेशालीस्ट (लाईफ आणि नॉन लाईफ) ४९
एकूण
 ४९

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

अहर्ता – 

 सदर पदाकरिता विमा क्षेत्रातील कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर अहर्ता बघण्याकरिता ओफिसियल नोटिफिकेशन बघा.

वेतनाविषयी माहिती

स्केल वेतन /प्रतीमहिना 
II ३०,००० /- रुपये
III ३५,००० /- रुपये 
Iv ४०,००० /- रुपये 

वरील वेतनाव्यतिरिक्त 1) Mobile 2) Internet3 ) Entertainment 4) Conveyance या बाबींकरिता जास्तीत जास्त ५००० /- रुपये प्रती महिना Incidentals दिल्या जाईल.

 

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा ५० वर्षे
कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ———–
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १७/०९/२०२१

दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करा – स्पेशालीस्ट (लाईफ)
Specialist.life@cioins.co.in
अर्ज करा – स्पेशालीस्ट (नॉन लाईफ)
Specialist.general@cioins.co.in
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook

Whats App 2   Whats App 3  Whats App 4

महामेट्रो – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://www.cioins.co.in या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.

२) ऑनलाईन अर्ज 17/09/2021 पर्यंत उपलब्ध असेल.

३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त करीत नाही. इथे फक्त विवध शासकीय विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नौकरीविषयी माहिती
दहावी बारावी आय. टी. आय.
पदवी पदविका अभियांत्रिकी
बी. कॉम. बी. एड. बीसीए
बी. एस. सी. बी. टेक. एम. एड.
एम. एस. सी. एम. कॉम. एम. टेक.
एम. फील. एम. बी. बी. एस. बी. सी. ए.
सी. ए. ए. एन. एम. पी. एच. डी.
बी. बी. ए. बीएएमएस सी. ए.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top