रोजगार मराठी

या योजनेतून मिळणार १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना ५० लाखांपर्यतच्या उद्योगांकरिता मदत

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील युवाकांकारिता नवीन credit linked subsidy programme सुरु केलेला आहे. ज्याचे नाव Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) आहे. म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. सूक्ष्म आणि लागू उद्योगांची स्थापान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकारीत्या या योजनेची महाराष्ट्र शासनातर्फे निर्मिती करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत प्रकल्प मुल्यांची सीमा हि ५० लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

सदर योजन २०१९-२० या आर्थिक वर्षात कार्यान्वित करण्यात आली असून त्यापुढील पाच वर्षात एक लाख सूक्ष्म आणि लघु उद्योगांची स्थापना करून रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

 

CMEGP या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि प्रमाणाचे स्वरूप कसे असणार ?

CMEGP अंतर्गत लाभार्थ्यांची श्रेणी लाभार्थी योगदान (प्रकल्प खर्चाच्या) अनुदानाचा दर (प्रकल्प खर्चाच्या)
क्षेत्र (प्रकल्पाचे स्थान)   शहरी ग्रामीण
General Category 10% 15% 25%
Special Category
(includes SC / ST /Women/ Exservicemen / differently abled)
5% 25% 35%

वरील तक्त्यानुसार सामान्य कैटेगिरी मधील उमेदवारांना एकूण प्रकल्प किमतीच्या 10 % योगदान द्यायचे आहे म्हणजे जवळची रक्कम 10 % खर्च करायची आहे. तर स्पेशल कैटेगिरी म्हणजे  SC / ST /Women/ Exservicemen / differently abled उमेदवारांना एकूण प्रकल्प किमतीच्या फक्त 5 % योगदान द्यायचे आहे. तसेच शहरी भागातील उमेदवारांना एकूण प्रकल्प किमतीच्या सर्वसाधारण – 15 % आणि स्पेशल कैटेगीरी – 25 % अनुदान (Subsidy) मिळेल तर ग्रामीण भागातील उमेदवारांना सर्वसाधारण – 25 % आणि स्पेशल कैटेगीरी – 35 % अनुदान (Subsidy) मिळेल.

तुम्ही पात्र आहात कि नाही ?

योजनेकरिता खालीलप्रमाणे पात्रता आणि निकष आहेत.

i) १८ ते ४५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती. विशेष श्रेणीसाठी (एससी/एसटी/महिलांसह/माजी सैनिक/विविध सक्षम) वय ५ वर्षांनी शिथिल आहे.

ii) अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. महाराष्ट्राबाहेर जन्म झाल्यास, दअर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

iii) आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी पात्र होण्यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही.

iv) या योजनेंतर्गत स्थापन केलेल्या, नवीन युनिट्स/उद्यमांच्या स्थापनेसाठी मालकी, भागीदारी आणि स्वयं-मदत गट (SHG’s) हे  संबंधितांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

v) रु. १० लाख ते रु. २५ लाख प्रकल्प/युनिटसाठी – आवश्यक शैक्षणिक निकष अर्जदार किमान ७ वी पास असणे आवश्यक आहे. तर आणि रु. २५ लाखांपेक्षा जास्त प्रकल्प/युनिटसाठी – अर्जदारासाठी आवश्यक शैक्षणिक निकष किमान १० वी पास असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे प्रकल्पासाठी आवश्यक संबंधित कौशल्ये देखील प्राधान्याने असणे आवश्यक आहे.

vi) योजनेअंतर्गत कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. (कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट आहे – स्वत: आणि जोडीदार)

vii) योजनेअंतर्गत सहाय्य फक्त नवीन प्रकल्प/उद्योगांसाठी उपलब्ध आहे

viii) नोंदणीकृत स्वयं-मदत गट (बीपीएलच्या समावेशासह) परंतु कोणत्याही केंद्रीय आणि राज्य योजनेंतर्गत मिळालेले लाभ त्यांचेकडे नाही) मदतीसाठी पात्र आहेत.

ix) विद्यमान युनिट्स आणि युनिट्स ज्यांनी PMRY, REGP, PMEGP किंवा इतर कोणत्याही अंतर्गत लाभ घेतला आहे, भारत सरकार किंवा राज्य सरकारची सबसिडी लिंक्ड योजना असे जे युनिट्स आहेत, भारत सरकारच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत आधीच सरकारी अनुदानाचा लाभ घेतला आहे ते उमेदवार या योजनेंतर्गत पात्र नाहीत.

कामगार व कुटुंबातील सदस्यांकरिता गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना जाणून घ्या – क्लिक करा

अर्ज कस करायचा

आपण CMEGP च्या पोर्टल वर जावून ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता.

आवश्यक कागदपत्रे –

  1. *Passport size photo
  2. *Aadhaar Card
  3. *Birth Certificate/ School Leaving Certificate/ Domicile Certificate (if required)
  4. *Educational qualification details
  5. *Undertaking Form
  6. *Project Report vii. Caste Certificate/Caste Validity – if applicable viii. Special Category Certificate – if applicable
  7. REDP/EDP/Skill Development training certificate/etc – if completed.
  8. For non-individual applicant, following additional documents are required:

 (i) Registration certificate

(ii) Authorization letter/copy of bye-laws authorizing Secretary, etc. to apply.

(iii) Certificate for Special Category, wherever required.

टीप – * रिमार्क असलेल्या बाबी आवश्यक आहे.

संपूर्ण महत्वाच्या लिंक

Scheme Circular-Click Here

Scheme Guidelines – Click Here

CMEGP Contact List- Click Here

Scheme GR- click Here

UNDERTAKING form – Click Here

Sample Project Report – Click Here

Online Application form – For Individual

Log in page for Registered Applicant

SIDBI Model Project

Official Website

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top