रोजगार मराठी

GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये दहावी, आय. टी. आय, डिग्री, डिप्लोमा धारक उमेदवारांकरिता भरती २०२२. मुदतवाढ दिनांक – १३/०५/२०२२

GSL Recruitment 2022

GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती २०२२ –  GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार Asst Superintendent, Printer cum Record Keeper, Apprentices, Cook, Office Assistant, Store Assistant, Yard Assistant, Junior Instructor, Medical Laboratory Technician, Technical Assistant, Civil Assistant, Trainee, Unskilled पदाच्या ‘२६४’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१३/०५/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड  विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड जाहिरात २०२२

विभागाचे नाव GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड
नौकरीचा प्रकार  राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://goashipyard.in/
स्थान गोवा
पदाचे नाव Cook, Unskilled, Office Assistant, Store Assistant, Yard Assistant, Junior Instructor, Electrical Mechanic, Electronic Mechanic, Technical Assistant आणि इतर
पदांची संख्या २६४
शैक्षणिक अहर्ता दहावी, आय. टी. आय, डिग्री, डिप्लोमा, कोणत्याही शाखेची पदवी.
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) Asst Superintendent ०१
०२) Structural Fitter ३४
०३) Refrigeration & AC
Mechanic
०२
०४)
Welder १२
०५)
3G Welder १०
०६)
Electronic Mechanic १६
०७)
Electrical Mechanic ११
०८)
Plumber ०२
०९)
Mobile crane operator ०१
१०) Cook ०४
११) Office Assistant ११
१२) Store Assistant ०१
१३) Yard Assistant १०
१४) Junior Instructor   ०२
१५) Medical Laboratory Technician  ०१
१६) Technical Assistant (Stores – Mechanical) ०८
१७)
Technical Assistant (Stores – Electrical) ०७
१८)
Technical Assistant (Commercial –
Mechanical)
१२
१९)
Technical Assistant (Commercial – Electrical) ०५
२०)
Technical Assistant (Commercial – Electronics) ०५
२१)
Technical Assistant (Mechanical) २१
२२)
Technical Assistant (Electrical) १५
२३)
Technical Assistant (Electronics) ०५
२४)
Technical Assistant (Shipbuilding) २१
२५) Civil Assistant   ०२
२६) Trainee Welder  १०
२७) Unskilled  २०
२८)
Printer cum Record Keeper ०१
२९)
Office Assistant (Finance / Internal Audit ११
३०)
Trainee General Fitter ०३
३१)

Deputy Manager


०९
  एकूण २६४

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

०१) ASSISTANT SUPERINTENDENT (HINDI TRANSLATOR : –

सदर पदाकरिता उमेदवार Bachelor’s degree in Hindi with English पास असणे आवश्यक आहे.

०२) STRUCTURAL FITTER : –

सदर पदाकरिता उमेदवार n Structural Fitter / Fitter / Fitter General / Sheet Metal
Worker trade मध्ये आय. टी. आय
आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे.

०३) REFRIGERATION & AC MECHANIC : –

सदर पदाकरिता उमेदवार Refrigeration and AC Mechanic ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे.

०४) WELDER

सदर पदाकरिता उमेदवार Welder ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे.

०५) 3G WELDER

सदर पदाकरिता उमेदवार Welder ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास तसेच  3G Welding चे प्रमाणपत्र धारक असावा.

०६) ELECTRONIC MECHANIC

सदर पदाकरिता उमेदवार Electronic Mechanic ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे.

०७) ELECTRICAL MECHANIC

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असावा आणि  Electrician ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०८) PLUMBER

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असावा आणि  Plumber ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०९) MOBILE CRANE OPERATOR

सदर पदाकरिता उमेदवार  दहावी पास असणे आवश्यक आहे आणि सोबतच Heavy Vehicle Driving license धारक असावा.

१०) PRINTER CUM RECORD KEEPER

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असावा सोबतच सहा महिन्याचा computer application कोर्स केलेला असावा.

११) COOK

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास आणि अनुभव धारक असावा.

०१२) OFFICE ASSISTANT

सदर पदाकरिता उमेदवार  कोणत्याही शाखेतून पदवी धारक असावा, आणि एक वर्षाचा Computer applications कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. (in case of BCA / B.Sc. in Computer, separate certificate in computer applications is not required).

१३) OFFICE ASSISTANT (FINANCE / INTERNAL AUDIT

सदर पदाकरिता उमेदवार Degree in Commerce पास असणे आवश्यक आहे.

१४) STORE ASSISTANT

सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी धारक असावा, आणि एक वर्षाचा Computer applications कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. (in case of BCA / B.Sc. in Computer, separate certificate in computer applications is not required).

१५) YARD ASSISTANT

सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी धारक असावा, आणि एक वर्षाचा Computer applications कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. (in case of BCA / B.Sc. in Computer, separate certificate in computer applications is not required).

१६) JUNIOR INSTRUCTOR (APPRENTICES) (MECHANICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Mechanical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

१७) MEDICAL LABORATORY TECHNICIAN

सदर पदाकरिता उमेदवार Diploma in Medical Laboratory Technology पास असणे आवश्यक आहे.

१८) TECHNICAL ASSISTANT (STORES – MECHANICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Mechanical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

१९) TECHNICAL ASSISTANT (STORES – ELECTRICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Electrical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२०) TECHNICAL ASSISTANT (COMMERCIAL – MECHANICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Mechanical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२१) TECHNICAL ASSISTANT (COMMERCIAL – ELECTRICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Electrical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२)  TECHNICAL ASSISTANT (COMMERCIAL – ELECTRONICS)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Electronic engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२३) TECHNICAL ASSISTANT (MECHANICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा  Mechanical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२४) TECHNICAL ASSISTANT (ELECTRICAL)

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा  Electrical engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२५) TECHNICAL ASSISTANT (ELECTRONICS) : –

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Electronics engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२६) TECHNICAL ASSISTANT (SHIPBUILDING) : –

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Shipbuilding engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२७) CIVIL ASSISTANT : –

सदर पदाकरिता उमेदवार ०२ वर्षाचा Civil engineering डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

२८) TRAINEE WELDER   : –

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असावा आणि  Welder ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे. किंवा Welder ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

२९) TRAINEE GENERAL FITTER  : –

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असावा आणि  Fitter / Fitter General ट्रेड मध्ये आय. टी. आय. आणि अप्रेंटीस पास असणे आवश्यक आहे. किंवा Fitter / Fitter General ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

३०) UNSKILLED : –

सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.

विशेष सूचना – वरील पदांकरिता अनुभव सुद्धा मागितलेला आहे. कृपया खाली उपलब्ध करून दिलेली कार्यालयीन जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे.

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव वेतन
Asst Superintendent २१०००/-रु ते ७००००/-रु
Apprentices १५१००/-रु ते ५३०००/-रु
Printer cum Record Keeper १४६००/-रु ते ४८५००/-रु
Cook १४६००/-रु ते ४८५००/-रु
Office Assistant १५६००/-रु ते ५७५००/-रु
Store Assistant १५१००/-रु ते ५३०००/-रु
Yard Assistant १५१००/-रु ते ५३०००/-रु
Junior Instructor  १६६००/-रु ते ६३५००/-रु
Medical Laboratory Technician १६६००/-रु ते ६३५००/-रु
Technical Assistant  १६६००/-रु ते ६३५००/-रु
Civil Assistant  १६६००/-रु ते ६३५००/-रु
Trainee ७०००/-रु ते ७५००/-रु
Unskilled १०१००/-रु ते ३५०००/-रु

फी

 खुला / ई. मा. व. ५००/-रु
अ. जा. / अ. ज. —-

२८/०२/२०२२ रोजी वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा ३० वर्षे
कमाल वयोमर्यादा ४८ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

NCRB नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो Constable पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०७/०५/२०२२ सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २३/०३/२०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १३/०५/२०२२

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात १ क्लिक करा

Date Extended PDF जाहिरात १

क्लिक करा
PDF जाहिरात २ क्लिक करा

Date Extended PDF जाहिरात २

क्लिक करा
अर्ज करा  क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

HAL हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड Director Human Resources पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक -०५/०५/२०२२  क्लिक करा

IIMR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मका संशोधन मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ३१/०५/२०२२  –  क्लिक करा

RAJYA SABHA राज्य सभा मार्फत विविध ११० पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक -०२/०५/२०२२

–  क्लिक करा

NWDA नैशनल वाटर डेवलेपमेंट एजन्सी मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०३/०६/२०२२ –  क्लिक करा

 

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://goashipyard.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) अर्ज दिनांक २३/०३/२०२२ ते दिनांक १३/०५/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top