HPCL Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२१ – HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर, असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)‘ पदाच्या ‘६०’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२५/०२/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जाहिरात २०२३
विभागाचे नाव | HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | http://www.mhrdnats.gov.in/ |
स्थान | मुंबई (महाराष्ट्र) |
पदाचे नाव | असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर, असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) |
पदांची संख्या | ६० |
शैक्षणिक अहर्ता | बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा, B.Sc |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | कॉम्पुटर टेस्ट, स्किल टेस्ट |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन | ३० |
०२) | असिस्टंट बॉयलर टेक्निशियन | ०७ |
०३) | असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर | १८ |
०४) | असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | ०५ |
एकूण | ६० |
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन | B.Sc (केमिस्ट्री) किंवा डिप्लोमा (केमिकल इंजिनिअरिंग) किंवा समतुल्य पात्रता |
असिस्टंट बॉयलर टेक्निशियन | 12वी पास किंवा ITI], प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र |
असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर | 12वी (विज्ञान) पास, बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा डिप्लोमा (फायर & सेफ्टी), अवजड वाहन चालक परवाना |
असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) |
वेतनाविषयी माहिती |
पदाचे नाव | वेतन |
असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर, असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | २७५००/-रु ते १०००००/-रु |
फी |
खुला / ई. मा. व. | ५९०/-रु |
अ. जा. / अ. ज. | —– |
वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | २५ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०१/०२/२०२३ |
अर्ज अंतिम दिनांक | २५/०२/२०२३ |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Youtube Whats App Telegram Facebook
IIA इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – २०/०२/२०२३– क्लिक करा
BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मार्फत २८२६ पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ०५/०२/२०२३ – क्लिक करा
ICAR-DGR डायरेक्टरेट ऑफ ग्राउंडनट रिसर्च मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १०/०२/२०२३ – क्लिक करा
Union Bank युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १२/०२/२०२३ – क्लिक करा
Indian Post डाक विभाग महाराष्ट्र & गोवा मार्फत २५०८ दहावी पास उमेदवारासाठी संधी २०२३. अंतिम दिनांक – १६/०२/२०२३ – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://www.hindustanpetroleum.com/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०१/०२/२०२३ ते दिनांक २५/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. D
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर