Intelligence Bureau Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ – केंद्रीय गुप्तचर विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल‘ पदाच्या ‘६७७’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१३/११/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Other Latest Jobs |
केंदीय गुप्तचर विभाग जाहिरात २०२३
विभागाचे नाव | केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | www.mha.gov.in |
स्थान | संपूर्ण भारत |
पदाचे नाव | सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल |
पदांची संख्या | ६७७ |
शैक्षणिक अहर्ता | १० वी उत्तीर्ण |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परिक्षा |



पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट | ३६२ |
०२) | मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल | ३१५ |
एकूण | ६७७ |
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट |
०१) १० वी उत्तीर्ण ०२) LVM हलके वाहन चालक परवाना आणि ०३) १ वर्ष अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल | ०१) १० वी उत्तीर्ण |
वेतनाविषयी माहिती |
पदाचे नाव | वेतन |
सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट | २७,७००/- ते ६९,१००/- रुपये |
मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल | १८०००/- ५६,९००/- रुपये |
फी |
खुला / ई. मा. व. | ५००/- रुपये |
अ. जा. / अ. ज. | ४५०/- रुपये |
वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | २७ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | १४/१०/२०२३ |
अर्जाची अंतिम दिनांक | १३/११/२०२३ |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
Youtube Whats App Telegram Facebook
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) www.mah.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक १४/१०/२०२३ ते दिनांक १३/११/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. J
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर