रोजगार मराठी

NIN Pune Recruitment 2024 दहावी , बारावी उत्तीर्ण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे येथे विविध पदांची भरती. अंतिम दिनांक – 18/12/2024

NIN Pune Recruitment 2024

NIN Pune Recruitment 2०24

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

NIN Pune नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे भरती २०२३ –  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘अकाउंटंट, निम्न श्रेणी लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट , लॅब टेक्निशियन, नेचर केयर थेरेपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, आणि इतर’ पदाच्या ‘४३’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१८/०२/२०२४’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया NIN Pune नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे जाहिरात २०२४

विभागाचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार / राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.ninpune.ayush.gov.in
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव अकाउंटंट, निम्न श्रेणी लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट , लॅब टेक्निशियन, नेचर केयर थेरेपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, लाँड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर, केयर टेकर, ऑफिस असिस्टंट, ड्राइवर, रिसेप्शनिस्ट, फायर & सिक्योरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर
पदांची संख्या ४३
शैक्षणिक अहर्ता दहावी, बारावी, ITI, पदवी
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया थेट  भरती

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) अकाउंटंट ०१
०२) निम्न श्रेणी लिपिक ०१
०३) मल्टी टास्किंग स्टाफ ०२
०४) रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट  ०१
०५) फिजिओथेरपिस्ट  ०१
०६) मेडिकल सोशल वर्कर  ०१
०७) स्टाफ नर्स ०१
०८) नर्सिंग असिस्टंट  ०२
०९) लॅब टेक्निशियन ०१
१०) नेचर केयर थेरेपिस्ट  १२
११) प्लंबर ०१
१२) इलेक्ट्रिशियन  ०१
१३) लाँड्री अटेंडंट  ०१
१४) गार्डनर  ०२
१५) हेल्पर  ०४
१६) केयर टेकर  ०१
१७) ऑफिस असिस्टंट  ०१
१८) ड्राइवर ०२
१९) रिसेप्शनिस्ट ०२
२०) फायर & सिक्योरिटी ऑफिसर  ०१
२१) लायब्ररी असिस्टंट ०१
२२) मेडिकल रेकॉर्ड कीपर ०१
२३) स्टोअर कीपर ०२
  एकूण ४३

NIN Pune Recruitment 2०24   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
अकाउंटंट ०१) B.Com  ०२) ०५ वर्षे अनुभव
निम्न श्रेणी लिपिक ०१) 12वी उत्तीर्ण   ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
मल्टी टास्किंग स्टाफ १० वी उत्तीर्ण किंवा ITI
रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट   ०१) MBBS   ०२) रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
फिजिओथेरपिस्ट 

०१) फिजिओथेरपी पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव

मेडिकल सोशल वर्कर  ०१) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव
स्टाफ नर्स B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + ०२ वर्षे अनुभव
नर्सिंग असिस्टंट  ०१) 10वी उत्तीर्ण   ०२) प्रथमोपचार प्रमाणपत्र  ०३) ०१ वर्ष अनुभव
लॅब टेक्निशियन ०१) 12वी उत्तीर्ण   ०२) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र  ०३) ०३ वर्षे अनुभव
नेचर केयर थेरेपिस्ट  ०१) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा  नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT)   ०२) ०१ वर्ष अनुभव
प्लंबर ०१) 10वी उत्तीर्ण   ०२) ITI (प्लंबर)  ०३) ०२ वर्षे अनुभव
इलेक्ट्रिशियन  ०१) 12वी उत्तीर्ण   ०२) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन)  ०३) ०१ वर्ष अनुभव
लाँड्री अटेंडंट  ०१) 12वी उत्तीर्ण   ०२) ०५ वर्षे अनुभव
गार्डनर  ०१) 10वी उत्तीर्ण  ०२)  नर्सरी ट्रनिंग पूर्ण   ०३) ०३ वर्षे अनुभव
हेल्पर  ०१) 10वी उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षे अनुभव
केयर टेकर  ०१) पदवीधर  ०२) ०३ वर्षे अनुभव
ऑफिस असिस्टंट   ०१) पदवीधर  ०२) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
ड्राइवर ०१) 10वी उत्तीर्ण   ०२) हलके व अवजड वाहन चालक परवाना   ०३) ०३ वर्षे अनुभव
रिसेप्शनिस्ट ०१) पदवीधर  ०२) ०३ वर्षे अनुभव
फायर & सिक्योरिटी ऑफिसर  ०१) ५५% गुणांसह  पदवीधर  ०२) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान  ०३) ०३ वर्षे अनुभव
लायब्ररी असिस्टंट ०१) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव
मेडिकल रेकॉर्ड कीपर ०१) 12वी उत्तीर्ण  ०२) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी  ०३) ०५ वर्षे अनुभव
स्टोअर कीपर ०१) पदवीधर  ०२)  मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा  ०३) ०५ वर्षे अनुभव
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
अकाउंटंट, निम्न श्रेणी लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट , लॅब टेक्निशियन, नेचर केयर थेरेपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, लाँड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर, केयर टेकर, ऑफिस असिस्टंट, ड्राइवर, रिसेप्शनिस्ट, फायर & सिक्योरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर

१८,००० रुपये ते १,१२,४०० रुपये

अधिक माहितीकरिता जाहिरात सविस्तर वाचा

 

फी
खुला / ई. मा. व. पद क्र. १ ते ३ ५०० रुपये आणि पद क्र. ४ ते २३ फी नाही
अ. जा. / अ. ज. फी नाही
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा ४० वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १९/०१/२०२४
अर्जाची अंतिम दिनांक १८/०२/२०२४
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा
 Subscribe Our Youtube Channel
 क्लिक करा
 Join us on Telegram
 क्लिक करा
 Join Whats App Group
 क्लिक करा

निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

 

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) www.ninpune.ayush.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक १९/०१/२०२४ ते दिनांक १८/०२/२०२४ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top