रोजगार मराठी

NSDC Railway Apprenticeship भरती २०२१

NSDC Railway Recruitment 2021

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट भरती २०२१ – एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अँप्रेन्टिस चित्तरंजन (Railway) द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘फिटर,टर्नर, मशिनिस्ट,वेल्डर, इलेकट्रिशिअन आणि इतर ‘ पदाच्या ‘४९२’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०३/१०/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अँप्रेन्टिस विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट रेल्वे Railway जाहिरात २०२१

विभागाचे नाव चितरंजन लोकॉमोटीव वर्क
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://clw.indianrailways.gov.in
स्थान संपूर्ण भारत 
पदाचे नाव इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, माशिनिस्त, वेल्डर,  आणि इतर 
पदांची संख्या ४९२ 
शैक्षणिक अहर्ता दहावी, टेड मध्ये आय.टी.आय
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया दहावी च्या मार्क वरती 

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
 ०१ फिटर २००
 ०२ टर्नर २०
 ०३ मशिनिस्ट ५६
०४ वेल्डर ८८
०५ इलेक्ट्रिशियन
११२
०६ ए.सी.मशीन्स ०४
०७ पेंटर १२
  एकूण
 ४९२

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

०१) फिटर :- दहावी, फिटर टेड मध्ये आय.टी.आय

०२) टर्नर :- दहावी,   टर्नर टेड मध्ये आय.टी.आय

०३) माशिनिस्ट :- दहावी, माशिनिस्ट टेड मध्ये आय.टी.आय

०४) वेल्डर :- दहावी, वेल्डर टेड मध्ये आय.टी.आय

०५) इलेक्ट्रिशियन :- दहावी, एलेक्टीशियन टेड मध्ये आय.टी.आय

०६) ए.सी.मशीन्स :- दहावी,ए.सी.मशीन्स  टेड मध्ये आय.टी.आय

०७) पेंटर :- दहावी, पेंटर टेड मध्ये आय.टी.आय

वेतनाविषयी माहिती

शासकीय नियमानुसार विध्यावेतन दिले जाईल

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा १५  वर्षे
कमाल वयोमर्यादा २४ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

एनेजमेंटऑफ ऍक्ट अप्रेनटीस चीतरंजन (Railway) भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १५/०९/२०२१ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०३/१०/२०२१ 

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसियल वेबसाईट

     PDF जाहिरात       

           अर्ज करा            

    आणखी जॉब शोधा    

 

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

MHADA Recruitment  भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://clw.indianrailways.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

३) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०४) ऑनलाईन अर्ज दिनांक  १५/०९/२०२१  ते दिनांक ०३/१०/२०२१  पर्यंत उपलब्ध असेल.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

English

NSDC (Railway) Recruitment Recruitment 2021 – According to the advertisement released by ‘Engagement Of Act Apprentice in Chittaranjan Locomotive Works (Railway) ‘ published vacancy for ‘Fitter, Turner, Machinist,Welder, Electrician & other‘ of ‘492’ post. Applications are being invited for vacancies. Interested and eligible candidates should submit applications by date 03.10.2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Engagement Of Act Apprentice in Chittaranjan Locomotive Works (Railway) department.

Post Name And Nos.

Sr. No. Post Name Nos
01 Fitter 200
02 Turner 20
03 Machinist 56
04 Welder 88
05 Electrician 112
06 A.C.Mechanics 04
07 Painter 12

Educational Qualification

1.  Fitter:- SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

2. Turner:-SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

3. Machinist:-SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

4. Welder:- SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

5. Electrician:- SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

6. A.C.Mechanics:-SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

7. Painter:- SSC+ITI, NCVT-Final & Provisional 

 Official Website 

PDF Notification

       Apply Now    

       More Jobs    

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top