रोजगार मराठी

Oil India Limited (Oil) तांत्रिक पदांची भरती २०२१

Oil India Limited Recruitment 2021

Oil India (Oil) ऑइल इंडिया लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘असिस्टंट टेक्निशियन, जुनिअर इंजिनिअर आणि इतर पदाच्या   ‘ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २१/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया ऑइल इंडिया लिमिटेड विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

Oil India  ऑइल इंडिया लिमिटेड जाहिरात २०२१

विभागाचे नाव ऑइल इंडिया लिमिटेड
नौकरीचा प्रकार  राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.oil
स्थान आसाम
पदाचे नाव असिस्टंट टेक्निशियन, जुनिअर इंजिनिअर आणि इतर
पदांची संख्या ३३
शैक्षणिक अहर्ता दहावी, आय. टी. आय, कॉम्पुटर डिप्लोमा आणि इतर 
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनू क्र. पदाचे नाव संख्या
०१ असिस्टंट टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
०९
०२ असिस्टंट टेक्निशियन (टेलीकम्युनिकेशन) ०१
०३ असिस्टंट टेक्निशियन (फिटिंग) ०८
०४ ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) ०६
०५ ज्युनिअर इंजिनियर (टेलीकम्युनिकेशन) ०२
०६ ज्युनिअर इंजिनियर (सिविल) ०१
०७ ज्युनिअर इंजिनियर (ओपरेशन्स) ०६
  एकूण ३३

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

अनू क्र. पदाचे नाव शिक्षण
०१ असिस्टंट टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
दहावी, आय. टी. आय.
०२ असिस्टंट टेक्निशियन (टेलीकम्युनिकेशन) दहावी, आय. टी. आय.
०३ असिस्टंट टेक्निशियन (फिटिंग) दहावी, आय. टी. आय.
०४ ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) दहावी, आय. टी. आय.
०५ ज्युनिअर इंजिनियर (टेलीकम्युनिकेशन) दहावी, डिप्लोमा
०६ ज्युनिअर इंजिनियर (सिविल) दहावी, डिप्लोमा
०७ ज्युनिअर इंजिनियर (ओपरेशन्स) दहावी, डिप्लोमा

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव
वेतन
असिस्टंट टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) २६००० /- रुपये ९०००० /- रुपये
असिस्टंट टेक्निशियन (टेलीकम्युनिकेशन) २६००० /- रुपये ९०००० /- रुपये
असिस्टंट टेक्निशियन (फिटिंग) २६००० /- रुपये ९०००० /- रुपये
ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) ३७५०० /- रुपये १४५००० /- रुपये
ज्युनिअर इंजिनियर (टेलीकम्युनिकेशन) ३७५०० /- रुपये १४५००० /- रुपये
ज्युनिअर इंजिनियर (सिविल) ३७५०० /- रुपये १४५००० /- रुपये
ज्युनिअर इंजिनियर (ओपरेशन्स) ३७५०० /- रुपये १४५००० /- रुपये

 

फी

खुला / ई. मा. व. २०० + इतर टॅक्स
अ. जा. / अ. ज. फी नाही

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १५/०९/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २१/०९/२०२१

Mahavitran भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

Tadoba

PET Exam 2021 कवियीत्री बहिणाबाई चौधरी भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://oil-india.com या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

३) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०४) ऑनलाईन अर्ज दिनांक १५/०९/२०२१  ते दिनांक २१/०९//२०२१

पर्यंत उपलब्ध असेल.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top