रोजगार मराठी

Oil India Limited Grade C, Grade B and Grade A Officers भरती २०२१

Oil India Limited Recruitment 2021

Oil India ऑइल इंडिया लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर, सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर, सिनियर मेडिकल ऑफिसर, सिनियर ऑफिसर आणि इतर पदाच्या ‘३५ ‘ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१०/१०/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया ऑइल इंडिया लिमिटेड विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

Oil India ऑइल इंडिया लिमिटेड जाहिरात २०२१

विभागाचे नाव ऑइल इंडिया लिमिटेड
नौकरीचा प्रकार ज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.oil-india.com
स्थान आसाम
पदाचे नाव सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर, सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर, सिनियर मेडिकल ऑफिसर, आणि इतर
पदांची संख्या ३५
शैक्षणिक अहर्ता  पदवी,  इंजिनियरिंग,बॅचलर्स डिग्री आणि इतर 
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनू क्र.
पदांचे नाव एकूण पदे
०१
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (ड्रिल्लिंग) ०१
०२
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजि) ०१
०३
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (इन्व्होर्मेन्ट) ०३
०४
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (ऑर्थोपायडीक सर्जन) ०१
०५
सिनियर मेडिकल ऑफिसर ०४
०६
सिनियर सेक्युरिटी ऑफिसर ०१
०७
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ०६
०८
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रॉनिक व कोम्मुनिकेशन ) ०२
०९
सिनियर ऑफिसर (जमीन/legal) ०२
१०
सिनियर ऑफिसर(मेकॅनिकल) १०
११
सिनियर ऑफिसर (Geophysics) ०१
१२
सिनियर ऑफिसर (इंस्ट्रुमेंटेशन ) ०२
१३
कॉन्फिडेन्शिअल सेक्रेटरी ०१
  एकूण
३५

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

पदाचे नाव शिक्षण
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (ड्रिल्लिंग) इंजिनेरींग
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजि) रेडिओ डायग्नोसीस
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (इन्व्होर्मेन्ट) इंजिनेरींग बॅचलर डिग्री
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (ऑर्थोपायडीक सर्जन) ऑर्थोपायडीक – कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी मधून 
सिनियर मेडिकल ऑफिसर M.B.B.S  कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी मधून 
सिनियर सेक्युरिटीऑफिसर पदवी
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) इंजिनेरींग बॅचलर डिग्री (इलेक्ट्रिकल)
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रॉनिक व कोम्मुनिकेशन ) इंजिनेरींग बॅचलर डिग्री (इलेक्ट्रॉनिक्स)
सिनियर ऑफिसर (जमीन/legal) पदवी (LLB)
सिनियर ऑफिसर(मेकॅनिकल) इंजिनेरींग बॅचलर डिग्री(मेकॅनिकल)
सिनियर ऑफिसर (Geophysics) P.G (Geophysics)
सिनियर ऑफिसर (इंस्ट्रुमेंटेशन ) इंजिनेरींग बॅचलर डिग्री(इन्स्टुमेंटेशन)
कॉन्फिडेन्शिअल सेक्रेटरी पदवी (कॉम्पुटर ज्ञान )

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव वेतन
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (ड्रिल्लिंग) ८०००० /-  रुपये  – २२०००० /-  रुपये
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजि) ८०००० /-  रुपये – २२०००० /-  रुपये
सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (इन्व्होर्मेन्ट) ८०००० /-  रुपये – २२०००० /-  रुपये
सुपरिन्टेंडिंग मेडिकल ऑफिसर (ऑर्थोपायडीक सर्जन) ८०००० /-  रुपये – २२०००० /-  रुपये
सिनियर मेडिकल ऑफिसर ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर सेक्युरिटी  ऑफिसर ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर (इलेक्ट्रॉनिक व कोम्मुनिकेशन ) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर (जमीन/legal) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर(मेकॅनिकल) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर (Geophysics) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
सिनियर ऑफिसर (इंस्ट्रुमेंटेशन ) ६०००० /-  रुपये – १८०००० /-  रुपये
कॉन्फिडेन्शिअल सेक्रेटरी ५०००० /-  रुपये – १६०००० /-  रुपये

 

फी

खुला / ई. मा. व. ५०० + इतर टॅक्स
अ. जा. / अ. ज. नाही

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा २७ वर्षे
कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १५/०९/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १०/१०/२०२१

Mahavitran भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

According to the advertisement released by ‘Oil India Limited’ published vacancy for ‘Superintending Engineer, Superintending Medical Officer,Senior Medical Officer, Senior Security officer & others’ of ’35’ post. Applications are being invited for vacancies. Oil India Limited Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 10.10.2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Oil India Limited department.

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

Tadoba भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://oil-india.com या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

३) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०४) ऑनलाईन अर्ज दिनांक १५/०९/२०२१  ते दिनांक १०/१०/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top