रोजगार मराठी

Pune Recruitment 10वी, 12 वी, ITI, Diploma, Degree, Any Graduation उमेदवारांकरिता भरती. अंतिम दिनांक – 19/08/2024

Pune Recruitment 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

Pune भरती 2024 –  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे द्वारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘विवधपदाच्या ‘682’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’19/08/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया पुणे महानगर पालिका विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

Pune जाहिरात 2024

विभागाचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.pmc.gov.in
स्थान पुणे, महाराष्ट्र
पदाचे नाव डाटा ऑपरेटर, माळी, सुपरवायजर, फोरमन, मैकानिक, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, ऑपरेटर आणि इतर
पदांची संख्या 682
शैक्षणिक अहर्ता 10वी, 12 वी, ITI, Diploma, Degree, Any Graduation 
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया —-

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) डाटा ऑपरेटर, माळी, सुपरवायजर, फोरमन, मैकानिक, इलेक्त्रीशियन, वेल्डर, टर्नर, ऑपरेटर आणि इतर 682
  एकूण 682

 

पदानुसार शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification)

सदर पदांकरिता 10वी, 12 वी, ITI, Diploma, Degree, M.Com, MBA आणि इतर शैक्षणिक अहर्ता पास असणे आवश्यक आहे.

सविस्तर माहिती करिता सविस्तर जाहिरात वाचून घेणे.

वेतनाविषयी माहिती (Payment)

पदानुसार 6,000 /- रुपये ते 10,000 /- रुपये मासिक विद्यावेतन दिल्या जाईल.

महत्वाची माहिती
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा.
  • उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे, व पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
वयोमर्यादा (Age Limit)
किमान वयोमर्यादा 18 वर्ष
कमाल वयोमर्यादा 35 वर्ष
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 12/08/2024
अर्जाची अंतिम दिनांक 19/08/2024

महत्वाच्या लिंक्स
Official Website अधिकृत वेबसाइट
Click Here
PDF जाहिरात
Download
Apply Now अर्ज करा
Click Here
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.pmc.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 19/082024 पर्यंत उपलब्ध असेल.

०६) जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

    दहावी          बारावी          ITI     

   पदवी    
    पदव्युत्तर      Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top