रोजगार मराठी

SCR दक्षिण मध्य रेल्वे मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २९/०१/२०२३

SCR Recruitment 2022

SCR दक्षिण मध्य रेल्वे भरती २०२२ –  SCR दक्षिण मध्य रेल्वे द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘अप्रेन्टीस पदाच्या ‘४१०३’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२९/०१/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया SCR दक्षिण मध्य रेल्वे  विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

SCR दक्षिण मध्य रेल्वे  जाहिरात २०२२

विभागाचे नाव दक्षिण मध्य रेल्वे
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.scr.indianrailways.gov.in
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव अप्रेन्टीस
पदांची संख्या ४१०३
शैक्षणिक अहर्ता दहावी , बारावी, आय. टी. आय.
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट 

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
 ०१) AC Mechanic २५०
०२) Carpenter १८
०३) Diesel Mechanic ५३१
०४) Electrician १०१९
०५) Electronic Mechanic ९२
०६) Fitter  १४६०
०७) Machinist ७१
०८) MMTM ०५
०९) MMW २४
१०) Painter ८०
११) Welder ५५३
  एकूण
 ४१०३

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

०१) अप्रेन्टीस  : –

सदर पदाकरिता उमेदवार passed 10th, ITI or the equivalent from a recognized Board or University असावा .

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव वेतन
अप्रेन्टीस ५२००/-रु ते २०२००/-रु

वेतन शासनाने निर्धारित केल्या प्रमाणे.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा १५ वर्षे
कमाल वयोमर्यादा २४ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये १५८ जागांसाठी भरती २०२२. अंतिम दिनांक – १०/०१/२०२३

सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ३०/१२/२०२२ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २९/०१/२०२३

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

 मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

Whats App        Telegram       Facebook   

MAHAMETRO महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२. अंतिम दिनांक – १०/०१/२०२३

क्लिक करा

Aurangabad Cantonment Board मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०६/०१/२०२३क्लिक करा

Ahmednagar Cantonment Board मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – ०३/०१/२०२३क्लिक करा

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२. अंतिम दिनांक – ३१/१२/२०२२ – क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://scr.indianrailways.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ३०/१२/२०२२ ते दिनांक २९/०१/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top