रोजगार मराठी

SSB सशत्र सीमा बल भरती २०२१ हेड कॉन्स्टेबल ११५ पदांकरिता अर्ज करा.

SSB Sashastra Seema Bal Recruitment 2021

सशत्र सीमा बल द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या ‘११५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२२/०८/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

सशत्र सीमा बल भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया सशत्र सीमा बल विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

According to the advertisement released by ‘Sashastra Seema Bal’ published vacancy for ‘Head Constable (Ministerial)’ of ‘115’ post. Applications are being invited for vacancies.

Sashastra Seema Bal Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 22/08/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Sashastra Seema Bal department.

सशत्र सीमा बल जाहिरात २०२१

विभागाचे नाव सशत्र सीमा बल
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट http://www.ssbrectt.gov.in/
स्थान भारतात कुठेही
पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल
पदांची संख्या ११५
शैक्षणिक अहर्ता १० + ०२ पास, टायपिंग
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट, शारीरिक चाचणी

 

आरक्षणा विषयी माहिती 

कॅटेगिरी संख्या
अनारक्षित
४७
ई. डब्ल्यू. एस.
११
ई. मा. व.
२६
अ. जा.
२१
अ. ज.
१०
एकूण
 ११५

 

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता –

०१) सदर हेड कॉन्स्टेबल या पदाकरिता उमेदवार शासनमान्य बोर्ड किंवा युनिवर्सिटी मधून  १० +०२ पास असावा.

०२) इंग्लिश टायपिंग स्पीड कमीतकमी ३५ शब्द प्रति मिनिट पास असावा किंवा

०३) हिंदी टायपिंग स्पीड कमीतकमी  ३० शब्द प्रति मिनिट पास असावा किंवा 

 

पगाराविषयी माहिती – २५,५०० /- रुपये – ८१,१०० /-रुपये प्रति महिना 

 

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा २५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २४/०७/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २२/०८/२०२१

RITES रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook

Whats App 2   Whats App 3  Whats App 4

पश्चिम रेल्वे मुंबई भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) http://www.ssbrectt.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.

२) ऑनलाईन अर्ज दिनांक २४/०७/२०२१ ते दिनांक २२/०८/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

शिक्षण निहाय नौकरीविषयी माहिती
दहावी बारावी आय. टी. आय.
पदवी पदविका अभियांत्रिकी
बी. कॉम. बी. एड. बीसीए
बी. एस. सी. बी. टेक. एम. एड.
एम. एस. सी. एम. कॉम. एम. टेक.
एम. फील. एम. बी. बी. एस. बी. सी. ए.
सी. ए. ए. एन. एम. पी. एच. डी.
बी. बी. ए. बीएएमएस सी. ए.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top