WCL Recruitment 2021
WCL वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘शिकाऊ उमेदवार’ पदाच्या ‘३१६’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२१/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.
वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया वेस्टर्न कोल फिल्ड्स विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
According to the advertisement released by ‘Western Coalfields Ltd’ published vacancy for ‘Apprentice ‘ of ‘316’ post. Applications are being invited for vacancies.
Western Coalfields Ltd Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 21/09/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Western Coalfields Ltd department.
वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड जाहिरात २०२१
विभागाचे नाव | वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | http://westerncoal.in/ |
स्थान | महाराष्ट्र |
पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार |
पदांची संख्या | ३१६ |
शैक्षणिक अहर्ता | डिप्लोमा, डिग्री |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मार्कांची टक्केवारी |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
पदांचे नाव | संख्या |
ग्रेजूएट शिकाऊ उमेदवार Graduate Apprentice | १०१ |
टेक्नीशियन शिकाऊ उमेदवार Technician Apprentice | २१५ |
एकूण |
३१६ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव | शिक्षण |
ग्रेजूएट शिकाऊ उमेदवार Graduate Apprentice |
पूर्ण वेळ डिग्री कोर्स (बी. ई. / बी. टेक. / एएमआयई) Full Time Degree Course (BE/B. Tech/AMIE) in Mining Engineering |
टेक्नीशियन शिकाऊ उमेदवार Technician Apprentice |
पूर्ण वेळ डिप्लोमा कोर्स मायनिंग / मायनिंग आणि माईन सर्वेयीग Full Time Diploma in Mining/Mining & Mine Surveying |
शिष्यवृत्ती विषयी माहिती
पदाचे नाव | शिष्यवृत्ती |
ग्रेजूएट शिकाऊ उमेदवार Graduate Apprentice |
९००० /- रुपये प्रती महिना |
टेक्नीशियन शिकाऊ उमेदवार Technician Apprentice |
८००० /- रुपये प्रती महिना |
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०६/०९/२०२१ सकाळी १०.०० वा. पासून |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | २१/०६/२०२१ सायं ०५.०० वा. पर्यंत |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Whats App 2 Whats App 3 Whats App 4
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
१) http://westerncoal.in/ या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.
२) ऑनलाईन अर्ज दिनांक ०६/०९/२०२१ ते दिनांक २१/०६/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.
५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi