The Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola Recruitment 2021
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘कनिष्ठ लिपिक‘ पदाच्या ‘१००’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०४/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोलामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
According to the advertisement released by ‘The Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola’ published vacancy for ‘Junior Clerck’ of ‘100’ post. Applications are being invited for vacancies.
he Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 04/09/2021. (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the he Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola department.
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला जाहिरात २०२१
विभागाचे नाव | दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला |
नौकरीचा प्रकार | बँक जॉब |
ऑफिसिअल वेबसाईट | https://www.akoladccbank.com |
स्थान | अकोला महाराष्ट्र |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) |
पदांची संख्या | १०० |
शैक्षणिक अहर्ता | पदवी |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा आणि मुलाखत |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
पदांचे नाव | संख्या |
कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) | १०० |
एकूण |
१०० |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता –
सदर पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० % गुणांसह कोणत्याही विषयात पदवी पास असावा. पदव्युत्तर उमेदवारांसाठी किमान % गुणांमध्ये सूट असेल. त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक अहर्ता सविस्तर जाणून घेण्याकरिता खाली उपलब्ध करून दिलेल्या PDF जाहिरातीचे वाचन करा.
निवड प्रक्रिया –
सदर पदाची निवड करण्याकरिता उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाईल, त्याचप्रमाणे मुलाखत सुद्धा घेतल्या जाईल. निवड करताना ऑनलाइन परीक्षेचे ७५ % गुण आणि मुलाखतीकरिता २५ % गुण गृहीत धरल्या जाईल.
ऑनलाइन परीक्षेची रूपरेषा
Sr No | Name of Test | No of Questions | Maximum Marks | Time allotted for each test |
1 | Reasoning | 35 | 35 | 35 minutes |
2 | English Language | 10 | 10 | 10 minutes |
3 | General awareness (with special reference to banking) | 35 | 35 | 35 minutes |
4 | Computer Knowledge | 35 | 35 | 35 minutes |
5 | Quantitative Aptitude | 35 | 35 | 35 minutes |
Total | 150 | 150 | 150 minutes |
फी –
सदर पदाकरिता १००० /- रुपये फी आकारण्यात येईल.
दिनांक ०१/०७/२०२१ रोजी वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | २१ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | ३० वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | २०/०८/२०२१ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | ०४/०९/२०२१ |
अर्जाची प्रिंट करणे |
१९/०९/२०२१ |
ऑनलाइन फी भरने |
२०/०८/२०२१ ते ०४/०९/२०२१ |
ऑनलाइन परीक्षा | सप्टेंबर २०२१ |
युनियन बँक ऑफ इंडिया भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा |
येथे क्लिक करा |
महत्वाचे मुद्दे |
येथे क्लिक करा |
फोटो, सही विषयी माहिती |
येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Whats App 2 Whats App 3 Whats App 4
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
१) https://www.akoladccbank.com या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.
२) ऑनलाईन अर्ज दिनांक २०/०४/२०२१ ते दिनांक ०४/०९/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.
५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi