AOC Recruitment 2023
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२३ – AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘ट्रेड्समन मेट, फायरमन‘ पदाच्या ‘१७९३’ रिक्त जागांसाठी लेखी परीक्षा अॅडमिट कार्ड .
लेखी परीक्षा – २१ मे २०२३
प्रवेशपत्र पहा :- CLICK HERE
इंडियन आर्मी एओसी अॅडमिट कार्ड २०२३ डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या
पायरी 1- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी 2- होमपेजवर, “उमेदवाराचे लॉगिन” वर क्लिक करा.
पायरी 3- एक नवीन पृष्ठ दिसेल, प्रवेश प्रमाणपत्रानुसार तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
पायरी 4- “सबमिट करा” वर क्लिक करा आणि तुमचे एओसी अॅडमिट कार्ड २०२३ स्क्रीनवर दिसेल.
पायरी 5- तुमचे AOC प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि हॉल तिकिटांवर नमूद केलेले संपूर्ण तपशील तपासा.
पायरी 6 – परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी तुमच्या AOC फायरमन आणि ट्रेड्समन अॅडमिट कार्ड २०२३ ची प्रिंट आउट घ्या.
AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स जाहिरात २०२३
विभागाचे नाव | AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स |
नौकरीचा प्रकार | केंद्र सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://www.aocrecruitment.gov.in/ |
स्थान | संपूर्ण भारत |
पदाचे नाव | ट्रेड्समन मेट, फायरमन |
पदांची संख्या | १७९३ |
शैक्षणिक अहर्ता | दहावी, बारावी |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | ट्रेड्समन मेट | १२४९ |
०२) | फायरमन | ५४४ |
एकूण | १७९३ |
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
ट्रेड्समन मेट |
उमेदवारांनी दहावी,बारावी (अधिकृत अधिसूचना पहा) किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
फायरमन | उमेदवारांनी दहावी,बारावी (अधिकृत अधिसूचना पहा) किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वेतनाविषयी माहिती |
पदाचे नाव | वेतन |
ट्रेड्समन मेट | १८०००/-रु ते ५६९००/-रु |
फायरमन | १९९००/-रु ते ६३२००/-रु |
फी |
खुला / ई. मा. व. | शुल्क नाही |
अ. जा. / अ. ज. | शुल्क नाही |
वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | २५ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
AIIMS ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – २०/०५/२०२३ – क्लिक करा
DAE डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (DPS DAE) मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १५/०५/२०२३ – क्लिक करा
दहावी, बारावी, आय.टी.आय पास उमेद्वांसाठी संधी BSF सीमा सुरक्षा दल मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १२/०५/२०२३ – क्लिक करा
आठवी, दहावी पास उमेदवारांसाठी संधी Indian Post डाक विभाग मार्फत भरती २०२३. अंतिम दिनांक – १३/०५/२०२३ – क्लिक करा
SFIO गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ३०/०५/२०२३ – क्लिक करा
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर