Beed Home Guard Recruitment 2024
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
Beed Home Guard भरती २०२३ – होमगार्ड संघटना द्वारामाहितीपत्रकानुसार प्रसिद्ध केलेल्या mahitipatrakar नुसार ‘Home Guard’ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’16/08/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया होमगार्ड संघटना मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात / माहितीपत्रक (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Other Latest Jobs |
Beed Home Guard जाहिरात २०२४
विभागाचे नाव | होम गार्ड संघटना |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://maharashtracdhg.gov.in |
स्थान | Beed, महाराष्ट्र |
पदाचे नाव | Home Guard |
पदांची संख्या | —- |
शैक्षणिक अहर्ता | दहावी पास |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | शारीरिक चाचणी |
Home Guard Bharti 2024 : येत्या काही दिवसांमध्ये 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी जागा भरायच्या असून यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जाहीर केलेले आहे याच धर्तीवर जिल्हा होमगार्ड साठी सुद्धा नोंदणी करण्यात येत असून या नोंदणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.
महाराष्ट्रातल्या होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसवी तत्त्वावर आधारित असणारी संस्था आहे या संस्थेच्या सदस्य होणे म्हणजे कोणत्या प्रकारचे नोकरी अथवा रोजगार मिळवणे असे नाहीये.
जर तुम्ही या संघटनेचे नोंदणी घेतली तर तुम्हाला या संघटनेमार्फत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याची कर्तव्य दिले जात असतात.
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
Home Guard | सदर पदाकरिता कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. इतर माहिती करिता कृपया PDF जाहिरात वाचा |
वेतनाविषयी माहिती |
वयोमर्यादा |
किमान वयोमर्यादा | 20 वर्षे |
कमाल वयोमर्यादा | 50 वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | 26/07/2024 |
अर्जाची अंतिम दिनांक | 16/08/2024 |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
Information Page |
क्लिक करा |
Enrollment | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
Apply Link | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
Subscribe Our Youtube Channel |
क्लिक करा |
Join us on Telegram |
क्लिक करा |
Join Whats App Group |
क्लिक करा |
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
All 10th, 12th, ITI Jobs All Graduate, Post Graduate Jobs Add Diploma, Degree Jobs
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://maharashtracdhg.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 26/07/2024 ते दिनांक 16/08/2024 पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर