रोजगार मराठी

BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मार्फत २८२६ पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ०५/०२/२०२३

BPNL Recruitment 2023

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती २०२३ –  BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार केंद्रीय अधीक्षक, सहाय्यक केंद्रीय अधीक्षक, ऑफिस असिस्टंट, प्रशिक्षक, मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ‘२८२६’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०५/०२/२०२३’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड जाहिरात २०२३

  

विभागाचे नाव BPNL भारतीय पशुपालन निगम लिमिटेड
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट http://www.bharatiyapashupalan.com/
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव केंद्रीय अधीक्षक, सहाय्यक केंद्रीय अधीक्षक, ऑफिस असिस्टंट, प्रशिक्षक, मल्टी टास्किंग स्टाफ
पदांची संख्या २८२६
शैक्षणिक अहर्ता दहावी, बारावी, पदवी
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) केंद्रीय अधीक्षक ३१४
०२) सहाय्यक केंद्रीय अधीक्षक ६२८
०३) ऑफिस असिस्टंट ३१४
०४) प्रशिक्षक ९४२
०५) मल्टी टास्किंग स्टाफ ६२८
  एकूण २८२६

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
केंद्रीय अधीक्षक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सहाय्यक केंद्रीय अधीक्षक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑफिस असिस्टंट उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
केंद्रीय अधीक्षक १८०००/-रु
सहाय्यक केंद्रीय अधीक्षक १५०००/-रु
ऑफिस असिस्टंट १२०००/-रु
प्रशिक्षक १५०००/-रु
मल्टी टास्किंग स्टाफ १००००/-रु

 

फी
केंद्रीय अधीक्षक सर्व उमेदवार ९४५/-रु
सहाय्यक केंद्रीय अधीक्षक सर्व उमेदवार ८२८/-रु
ऑफिस असिस्टंट सर्व उमेदवार ७०८/-रु
प्रशिक्षक सर्व उमेदवार ५९१/-रु
मल्टी टास्किंग स्टाफ सर्व उमेदवार ४७२/-रु
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा २१ वर्षे
कमाल वयोमर्यादा ४० वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २५/०१/२०२३ 
अर्ज अंतिम दिनांक ०५/०२/२०२३
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

MAHAGENCO महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – १७/०२/२०२३ –  क्लिक करा

MCL महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २३/०१/२०२३

–  क्लिक करा

IRCTC इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदाची भरती २०२२. अंतिम दिनांक – २०/०१/२०२३-  क्लिक करा

BCPL ब्रह्मपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर लिमिटेड मार्फत अप्रेंटीस पदांची भरती २०२२.अंतिम दिनांक – ३१/०१/२०२३–  क्लिक करा 

ICSI इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत विविध पदांची भरती २०२३. अंतिम दिनांक – ३१/०१/२०२३–  क्लिक करा 

    आणखी जॉब बघा – Click Here

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) http://www.bharatiyapashupalan.com/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक २५/०१/२०२३ ते दिनांक ०५/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. D

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top