रोजगार मराठी

INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र मध्ये १३८ जागांसाठी भरती २०२२. अंतिम दिनांक – ०९/०९/२०२२

INCOIS Recruitment 2022

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र भरती २०२१ –  INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘प्रोजेक्ट सायंटिस्ट,  एक्सपर्ट/ कंसल्टंट पदाच्या ‘१३८’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०९/०९/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र  विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र जाहिरात २०२२

विभागाचे नाव INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.niot.res.in
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव प्रोजेक्ट सायंटिस्ट III, प्रोजेक्ट सायंटिस्ट II, प्रोजेक्ट सायंटिस्ट I, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट, एक्सपर्ट/ कंसल्टंट 
पदांची संख्या १३८
शैक्षणिक अहर्ता M.Sc/M.Tech, M.Sc.Tech, BSc/BCA/ इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी, पदवीधर
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) प्रोजेक्ट सायंटिस्ट III, ०९
०२) प्रोजेक्ट सायंटिस्ट II २३
०३) प्रोजेक्ट सायंटिस्ट I ५९
०४) प्रोजेक्ट असिस्टंट ३६
०५) प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट ०६
०६) एक्सपर्ट/ कंसल्टंट  ०५
  एकूण १३८

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता

०१) प्रोजेक्ट सायंटिस्ट III  : –

सदर पदाकरिता उमेदवार  M.Sc/M.Tech, M.Sc.Tech. (महासागर विज्ञान / वातावरणीय विज्ञान / हवामान विज्ञान / सागरी विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / गणित / प्राणीशास्त्र), 07 वर्षे अनुभव किंवा BE/B.Tech/M.E./M.Tech (मेकॅनिकल/पर्यावरण/केमिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/IT), 07 वर्षे अनुभव  असणे आवश्यक आहे.

०२) प्रोजेक्ट सायंटिस्ट II : –

सदर पदाकरिता उमेदवार M.Sc., M. Tech., M.Sc.(Tech.) (वायुमंडलीय विज्ञान / सागरी विज्ञान / सागरी विज्ञान / हवामान विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रविज्ञान / भौतिकशास्त्र / गणित / रसायनशास्त्र / प्राणीशास्त्र / रासायनिक समुद्रशास्त्र / जलरसायन / पर्यावरण विज्ञान / महासागर तंत्रज्ञान / पृथ्वी प्रणाली विज्ञान आणि तंत्रज्ञान), 03 वर्षे अनुभव किंवा B.E. B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन), 03 वर्षे अनुभव  असणे आवश्यक आहे.

०३) प्रोजेक्ट सायंटिस्ट I  : –

सदर पदाकरिता उमेदवार M.Sc., M. Tech., M.Sc. (Tech). भौतिक समुद्रविज्ञान किंवा भौतिकशास्त्र किंवा महासागर तंत्रज्ञान / भूभौतिकशास्त्र / सागरी भूभौतिकी / सागरी भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान किंवा समतुल्य पात्रता  असणे आवश्यक आहे.

०४) प्रोजेक्ट असिस्टंट : –

सदर पदाकरिता उमेदवार BSc/BCA/ इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

०५) प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट : –

सदर पदाकरिता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

०६) एक्सपर्ट/ कंसल्टंट  : –

सदर पदाकरिता उमेदवार डॉक्टरेट पदवी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक/माहिती तंत्रज्ञान / समतुल्य अभियांत्रिकी / तंत्रज्ञान), 20 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
प्रोजेक्ट सायंटिस्ट III, ७८०००/-रु
प्रोजेक्ट सायंटिस्ट II ६७०००/-रु
प्रोजेक्ट सायंटिस्ट I ५६०००/-रु
प्रोजेक्ट असिस्टंट २००००/-रु
प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट १८०००/-रु
एक्सपर्ट/ कंसल्टंट  १०००००/-रु
फी
खुला / ई. मा. व. फी नाही
अ. जा. / अ. ज. फी नाही
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा —–
कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

Indian Coast Guard भारतीय तटरक्षक बल भरती २०२२. अंतिम दिनांक – २२/०९/२०२२ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २०/०८/२०२२ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०९/०९/२०२२
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२२. अंतिम दिनांक – ०५/०९/२०२२ – क्लिक करा

AIIMS NAGPUR ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२२. अंतिम दिनांक – ११/०९/२०२२ –  क्लिक करा

Indian Army भारतीय सैन्य भरती २०२२. अंतिम दिनांक – १५/०९/२०२२ – क्लिक करा

BSF सीमा सुरक्षा दल भरती २०२२. अंतिम दिनांक – ०६/०९/२०२२ – क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.niot.res.in/या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक २०/०८/२०२२ ते दिनांक ०९/०९/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top