रोजगार मराठी

Indian Navy – Naval Dockyard ITI पास उमेदवारांकरिता अप्रेंटीस भरती २०२१

Indian Navy Naval Dockyard Recruitment 2021

इंडिअन नेवी भरती २०२१ – इंडिअन नेवी Naval Dockyard  द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘अप्रेंटीस‘ पदाच्या ‘२७५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१४/१२/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया Indian Navy Naval Dockyard विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

इंडिअन नेवी जाहिरात २०२१

विभागाचे नाव इंडिअन नेवी
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://www.joinindiannavy.gov.in
स्थान विशाखापटनम
पदाचे नाव अप्रेंटीस
पदांची संख्या २७५
शैक्षणिक अहर्ता आय. टी. आय.
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन / ऑफलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१ Electrician इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) २२
०२
Electronics Mechanic इलेक्ट्रोनिक मेकैनिक ३६
०३
Fitter फिटर ३५
०४
Instrument Mechanic इन्स्ट्रुमेंट मेकैनिक १५
०५
Machinist मशिनिस्ट १२
०६
Painter General पेंटर जनरल १०
०७
R & A/C Mechanic १९
०८
Welder वेल्डर गैस & इलेक्ट्रिक १६
०९
Carpenter कारपेंटर २७
१०
Foundryman ०७
११
Mechanic Diesel मेकैनिक डीझेल २०
१२
Sheet Metal Worker शिट मेटल वर्कर ३४
१३
Pipe Fitter पाईप फिटर
२२
  एकूण २७५

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

सदर पदाकरिता उमेदवारांना दहावी मध्ये कमीत कमी ५० % आणि आय. टी. आय. मध्ये ६५ % मार्क असणे गरजेचे आहे

०१) Electrician इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) : –

सदर पदाकरिता उमेदवार Electrician इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०२) Electronics Mechanic इलेक्ट्रोनिक मेकैनिक  : –

सदर पदाकरिता उमेदवार Electronics Mechanic इलेक्ट्रोनिक मेकैनिक  ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०३) Fitter फिटर : –

सदर पदाकरिता उमेदवार Fitter फिटर ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०४) Instrument Mechanic इन्स्ट्रुमेंट मेकैनिक  : –

सदर पदाकरिता उमेदवार Instrument Mechanic इन्स्ट्रुमेंट मेकैनिक ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०५) Machinist मशिनिस्ट : –

सदर पदाकरिता उमेदवार Machinist मशिनिस्ट ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०६) Painter General पेंटर जनरल   : –

सदर पदाकरिता उमेदवार Painter General पेंटर जनरल ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०७) R & A/C Mechanic : –

सदर पदाकरिता उमेदवार Mechanic Refrigeration & Air Conditioner ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०८) Welder वेल्डर गैस & इलेक्ट्रिक : –

सदर पदाकरिता उमेदवार Welder वेल्डर गैस & इलेक्ट्रिक ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०९) Carpenter कारपेंटर : –

सदर पदाकरिता उमेदवार Carpenter कारपेंटर ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

१०) Foundryman : –

सदर पदाकरिता उमेदवार Foundryman ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

११) Mechanic Diesel मेकैनिक डीझेल : –

सदर पदाकरिता उमेदवार Mechanic Diesel मेकैनिक डीझेल ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

१२) Sheet Metal Worker शिट मेटल वर्कर : –

सदर पदाकरिता उमेदवार Sheet Metal Worker शिट मेटल वर्कर ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

१३) Pipe Fitter पाईप फिटर : –

सदर पदाकरिता उमेदवार Fitter ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०१/०४/२०२१ रोजी वयोमर्यादा (जन्म तारीख)

खुला / ई. मा. व.
०१ एप्रिल २००१ ते ०१ एप्रिल २००८
अ. जा. / अ. ज.
०१ एप्रिल १९९६ ते ०१ एप्रिल २००८

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०६/११/२०२१
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०५/१२/२०२१
ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १४/१२/२०२१
लेखी परीक्षा दिनांक
२७/०१/२०२२
लेखी परिक्षेच निकाल जाहीर दिनांक
२९/०१/२०२१

मुलाखत दिनांक

ट्रेड चे नाव मुलाखत दिनांक
Electrician ३१/०१/२०२२
Electronics Mechanic
Instrument Mechanic
Painter (General) ०१/०२/२०२१
Welder (Gas & Electric)
Carpenter
Sheet Metal Worker
Fitter ०२/०२/२०२२
R & AC Mechanic
Mechanic (Diesel)
Machinist ०३/०२/२०२१
Foundryman
Pipe Fitter

टीप – सदर पदांची मेडिकल चाचणी दिनांक ०७ ते १५ फेब २०२२ रोजी होईल.

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा क्लिक करा
ऑफलाईन अर्ज करा The OfficerinCharge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices  School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam 530 014, Andhra  Pradesh
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

दक्षिण पूर्व रेल्वे भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.joinindiannavy.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०६/११/२०२१ ते दिनांक ०५/१२/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top