रोजगार मराठी

ITI Admission 2023 – संपूर्ण माहिती. प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह, महत्वाच्या तारखा – लिंक

ITI Admission

सर्वप्रथम दहावी (SSC). पास झालेल्या विद्यार्थांचे अभिनंदन. दहावी (SSC) हि आयुष्यातील पुढील वाटचालीची पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. दहावीनंतर पुढे काय ? हा प्रश्न विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना भेडसावत असतो. विद्यार्थ्यांची क्षमता, आवड आणि पालकांची अपेक्षा यांची सांगड घालून पुढील अभ्यासक्रमाकरिता विचारपूर्वक प्रवेश घेणे हे फारच गरजेचे असते. कारण जर याची योग्य अशी सांगड बसली नाही तर पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. या लेख मालिकेत दहावीनंतर काय काय पर्याय उपलब्ध आहेत या विषयी जाणून घेणार आहोत त्यापैकीच एक म्हणजे आय. टी. आय. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाकडे वळायचे असेल त्यांच्याकरिता सदर माहिती उपयुक्त होऊ शकते. 

आपण या ठिकाणी आय. टी. आय. (ITI) विषयी संपूर्ण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

 

आय. टी. आय. प्रवेश दिनांक 12/06/2023 पासून सुरु झालेले आहेत.

DVET द्वारा संकेतस्थळावर स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत कि विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यासावी. तसेच प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. 12/06/2023 पासुन रोज सकाळी १०.००  ते ११.०० या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १०.००  ते सायंकाळी ०६.००  वाजेपर्यंत संपर्क साधावा असे निर्देशित करण्यात आले आहे. 

आपण ईथे बघणार आहोत

०१) ट्रेड्स – ITI Trades – Important Information About All Trades of ITI

०२) महत्वाची माहिती – ITI Admission 2023 – Important Information

०३) महत्वाच्या लिंक्स – ITI Admission 2023 – All Important Links

०४) प्रवेशाचे वेळापत्रक – ITI Admission 2023 – Admission Time Table

 

Steps of Application

01) CANDIDATE REGISTRATION 

02) APPLICATION SUBMISSION

03) APPLICATION CONFIRMATION

04) ALLOTMENT

05) ADMISSION TO INSTITUTE

 

०१) ट्रेड्स- DVET द्वारा कोण कोणत्या ट्रेड मध्ये आय. टी. आय. म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो, त्या संपूर्ण ट्रेड चे नाव खालील तालिकेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

ट्रेड्स

Trade Name ट्रेड चे नाव
Wireman वायरमन (तारतंत्री)
Electrician इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
Electronics Mechanic इलेक्ट्रोनिक मेकैनिक
Fitter फिटर
Information & Communication Technology System Maintenance ईनफॉरमेशन and कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस
Interior Decoration and Designing इंटिरियर डेकोरेटर and डिजाईन
Machinist मशिनिस्ट
Machinist Grinder मेकैनिक ग्राइंडर
Mason (Building Constructor) मेसन (बिल्डींग कंन्स्ट्रक्शन)
Mechanic Diesel मेकैनिक डीझेल

 

Trade Name ट्रेड चे नाव
Mechanic Machine Tools Maintenance मेकैनिक मशीन टूल्स मेंटेनेंस 
Mechanic Medical Electronics मेकैनिक मेडिकल इलेक्ट्रोनिक्स
Mechanic Motor Vehicle मेकैनिक मोटर व्हेहिकल
Architectural Assistant आर्कीटेक्चरल असिस्टंट
Carpenter कारपेंटर
Computer Hardware & Network Maintenance कम्प्युटर हार्डवेयर and नेटवर्क मेंटेनेंस 
Computer Operator and Programming Assistant कम्प्युटर ऑपरेटर and प्रोग्रामींग असिस्टंट
Desktop Publishing Operator डेस्कटोप पब्लिशिंग ऑपरेटर
Draughtsman Civil ड्राफ्टसमन सिविल
Draughtsman Mechanical ड्राफ्टसमन मेकैनिकल

आय. टी. आय. शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षण, नोकरी विषयी निरंतर माहिती करिता भेट द्या.  क्लिक करा

Trade Name ट्रेड चे नाव
SCVT – Steward एस. सी. वि. टी.
Mechanic Refrigeration & Air Conditioner मेकैनिक रेफ्रीजेरेटर and एअर कंडीशन
Painter General पेंटर जनरल
Plumber प्लंबर
Sheet Metal Worker शिट मेटल वर्कर
Surveyor सर्वेयर
Technician Power Electronic Systems टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रोनिक सिस्टम
Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures) टूल and डाय मेकर (प्रेस टूल, जिग्स and फिक्स्चर्स)
Turner टर्नर
Welder वेल्डर

 

Trade Name ट्रेड चे नाव
Basic Cosmetology बेसिक कॉस्मेटोलॉजि
Dress Making ड्रेस मेकिंग
Front Office Assistant फ्रंट ऑफिस असिस्टंट
Fashion Technology फैशन टेक्नोलॉजि
Information & Communication Technology System Maintenance इन्फोर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजि  सिस्टम मैन्टेनेंस
Secretarial Practice (English) सेक्रेटरियल प्रेक्टिस
Fruit and Vegetable Processing फ्रुट & वेजीटेबल प्रोसेसिंग
Craftsman Food Production (General) क्राफ्ट्समन फूड प्रोडक्शन (जनरल)
Mechanic Tractor मेकैनिक ट्रेक्टर
Food and Beverage Guest Service Assistant फूड & बेवरेज गेस्ट सर्विस असिस्टंट

 

Trade Name ट्रेड चे नाव
Instrument Mechanic इन्स्ट्रुमेंट मेकैनिक
Machinist माशिनिस्ट
Machinist Grinder माशिनिस्ट ग्राइंडर
Mechanic Dies मेकैनिक डाइस
Mechanic Machine Tools Maintenance मेकैनिक मशीन टूल मेंटेनेंस
Mechanic Motor Vehicle मेकैनिक मोटार व्हेहिकल
Mechanic Refrigeration & Air Conditioner मेकैनिक रेफ्रीजेरेशन & एअर कंडीशनर
Technician Power Electronic Systems टेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रोनिक्स सिस्टम
Turner टर्नर
Welder वेल्डर

 

Trade Name ट्रेड चे नाव
Sewing Technology सिविंग टेक्नोलॉजि
Craftsman Food Production (General) क्राफ्ट्समन फूड प्रोडक्शन (जनरल)
Pump Operator cum Mechanic पंप  कम मेकैनिक
Plastic Processing Operator प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर
Tool & Die Maker (Dies & Moulds) टूल & डाय मेकर (डाइस &  मोल्ड्स)
Attendant Operator Chemical Plant अटेंडट ऑपरेटर केमिकल प्लांट
Mechanic मेकैनिक Tractor

 

०२) महत्वाची माहिती

ज्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे अशा उमेदवारांच्या सोईसाठी “MahaITI App” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावाअसेहीनिर्देशितकेल्यागेलेलेआहे.या Android App चा वापर करून आपण सोयीस्करपणे प्रवेश, निवड, फी या संपूर्ण प्रोसेस सोप्या पद्धतीने पार पाडू शकतो.

०३) महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट – येथे क्लिक करा

Official Website – Click here

 

विभागनिहाय मदत कक्ष क्रमांक – येथे क्लिक करा

REGIONWISE HELPLINE NUMBER – Click Here

 

प्रवेशाविषयी सूचना – येथे क्लिक करा

Admission Notification – Click Here

 

संपूर्ण माहिती पुस्तिका  – येथे क्लिक करा

Complete Brochure –   Click Here

 

प्रवेश नियमावली व पद्धती – येथे क्लिक करा

Admission Rules and Process – Click here

 

व्यवसाय निहाय पात्रता – येथे क्लिक करा

Trade Wise Eligibility – Click here

 

प्रवेशासाठी आवश्यक दस्तएवज – येथे क्लिक करा

List of Document for Admission – Click here

 

(औ.प्र.संस्थेत उपलब्ध सेवा) – येथे क्लिक करा

Services available at ITI – Click here

 

जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी राबविणाऱ्या औ.प्र.संस्था – येथे क्लिक करा

List of ITI for District Counselling Round – Click here

 

प्रवेश प्रक्रियेतील टप्पे – येथे क्लिक करा

Stage of Admission – Click here

 

प्रेवेश प्रक्रियेतील टप्प्याची संक्षिप्त माहिती – येथे क्लिक करा

Summery of Stage of Admission – Click here

 

प्रवेशाकरिता आवश्यक दस्तऐवज – येथे क्लिक करा

List of Document for Admission – Click Here

 

प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना – येथे क्लिक करा

Training Fee Reimbursement Scheme – Click Here

 

शासकीय औ. प्र. संस्थेतील वसतिगृहांची यादी – यथे क्लिक करा

List of Hostels at Govt ITI – Click Here

 

आय. टी. आय. प्रवेश पेज – येथे क्लिक करा

ITI Admission Page – Click Here

 

अर्ज करा – येथे क्लिक करा

Apply Now – Click Here

प्रवेशाचे वेळापत्रक २०२३

 

आय. टी. आय. प्रवेशाकरिता अर्ज सदर करताना सिट नंबर / रोल नंबर, परीक्षेचे वर्ष, परीक्षेचा महिना, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. या प्राथमिक गोष्टींची आवश्यकता असते. एकदा रजिस्ट्रेशन झाले कि पुढील फॉर्म मध्ये आपण आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करू शकता. विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि प्रवेश अर्ज सादर करताना मोबाईल जवळ असू द्यावा. आणि युजर नेम आणि पासवर्ड नोट डाऊन करून ठेवावा. जेणेकरून पुढील वेळेस लॉगईन करताना त्रास होऊ नये.

 

 

पुन्हा एकदा दहावी पास विद्यार्थांचे अभिनंदन आणि पुढील भाविष्याकरिता अनंत हार्दिक शुभेच्छा……

आय. टी. आय. संबधित प्रवेश, शिकाऊ उमेदवार, नोकरी विषयी निरंतर माहिती करिता आमच्या वेबसाईट ला नियमित भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top