Kalyan APMC Recruitment 2024
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
Kalyan APMC भरती २०२३ – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘शिपाई, वाचमन, माळी, ड्रायव्हर, लिपिक, सुपरवायजर, इंजिनियर, निरीक्षक आणि इतर’ पदाच्या ’37’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’02/04/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Other Latest Jobs |
Kalyan APMC जाहिरात २०२४
विभागाचे नाव | कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | |
स्थान | कल्याण, महाराष्ट्र |
पदाचे नाव | शिपाई, वाचमन, माळी, ड्रायव्हर, लिपिक, सुपरवायजर, इंजिनियर, निरीक्षक आणि इतर |
पदांची संख्या | 37 |
शैक्षणिक अहर्ता | दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, डिग्री आणि इतर |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | माळी |
01 |
०२) |
साफसफाई कर्मचारी |
04 |
०३) |
वॉचमन |
07 |
०४) |
शिपाई |
08 |
०५) |
वाहन चालक |
05 |
०६) | कनिष्ठ लिपिक |
06 |
०७) |
वरिष्ठ लिपिक |
01 |
०८) |
सुपरवायजर |
01 |
०९) |
निरीक्षक |
01 |
१०) |
कनिष्ठ अभियंता |
01 |
११) |
शाखा अभियंता |
01 |
१२) |
उपअभियंता |
01 |
एकूण | 37 |
पद निहाय शैक्षणिक अहर्ता |
माळी |
दहावी पास |
साफसफाई कर्मचारी |
दहावी पास |
वॉचमन |
दहावी पास |
शिपाई |
दहावी पास |
वाहन चालक |
दहावी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स |
कनिष्ठ लिपिक |
कोणत्याही शाखेची पदवी |
वरिष्ठ लिपिक |
कोणत्याही शाखेची पदवी |
सुपरवायजर |
कोणत्याही शाखेची पदवी |
निरीक्षक |
कोणत्याही शाखेची पदवी |
कनिष्ठ अभियंता |
डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग |
शाखा अभियंता |
बी. ई. (सिव्हील) किंवा डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंग |
उपअभियंता |
बी. ई. (सिव्हील) किंवा डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंग |
वेतनाविषयी माहिती |
माळी |
20,321 /- रुपये |
साफसफाई कर्मचारी |
20,321 /- रुपये |
वॉचमन |
20,321 /- रुपये |
शिपाई |
20,321 /- रुपये |
वाहन चालक |
24,822 /- रुपये |
कनिष्ठ लिपिक |
24,822 /- रुपये |
वरिष्ठ लिपिक |
26,692 /- रुपये |
सुपरवायजर |
26,692 /- रुपये |
निरीक्षक |
46,870 /- रुपये |
कनिष्ठ अभियंता |
47,212 /- रुपये |
शाखा अभियंता |
48,354 /- रुपये |
उपअभियंता |
49,722 /- रुपये |
महत्वाचा तपशील आणि दिनांक |
तपशील |
दिनांक |
संकेतस्थळावर अर्ज भाराने | दिनांक 20/03/2024 ते दिनांक 02/04/2024 रोजी सायंकाळी 05 वाजे पर्यंत |
ऑनलाइन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 02/04/2024 रोजी सायंकाळी 05 वाजे पर्यंत |
ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक | बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल |
ऑनलाईन परीक्षा दिनांक | बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल |
कागद पत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | ऑनलाइन परीक्षा निकालानंतर बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल |
उपरोक्त पदांसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परीदिक्षाधीन कालावधी, वेतन, समांतर आरक्षण, निवड पद्धती, अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत ई परीक्षा शुल्क ई. बाबतची विस्तृत माहिती सविस्तर PDF जाहिरातीमध्ये बघू शकता. लिंक खाली उपलब्ध आहे.
वयोमर्यादा
सर्व पदांकरिता किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असून मागासवर्गीय तसेच अंध (दिव्यांग) उमेदवार आणि माजी सैनिक यांचे करिता ०५ वर्षे शिठील्तम आहे.
महत्वाच्या तारखा |
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | 20/03/2024 |
अर्जाची अंतिम दिनांक | 02/04/2024 |
महत्वाच्या लिंक्स |
ऑफीसीयल वेबसाईट | क्लिक करा |
PDF जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
Subscribe Our Youtube Channel |
क्लिक करा |
Join us on Telegram |
क्लिक करा |
Join Whats App Group |
क्लिक करा |
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://apmckalyan.org/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 20/03/2024 ते दिनांक 02/04/2024 पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर