Mahatransco Recruitment 2021
Mahatransco महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘शिकाऊ उमेदवार‘ पदाच्या ‘२८’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१६/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.
महापारेषण भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
According to the advertisement released by ‘Maharashtra State Electricity Transmission Company Ltd.’ published vacancy for ‘Apprenticeship’ of ’28’ post. Applications are being invited for vacancies.
Mahatransco Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 16/09/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Maharashtra State Electricity Transmission Company Ltd. department.
महापारेषण जाहिरात २०२१
विभागाचे नाव | महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | www.mahatransco.in |
स्थान | पुणे महाराष्ट्र |
पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार |
पदांची संख्या | २८ |
शैक्षणिक अहर्ता | दहावी, आय. टी. आय. |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | Document Verification |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
पदांचे नाव | संख्या |
शिकाऊ उमेदवार | २८ |
एकूण |
२८ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता –
सदर पदाकरिता उमेदवार महारष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्य आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या ट्रेड मध्ये आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती-
सदर शिकाऊ उमेदवार पदाकरिता विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे मिळेल.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | ३० वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ——- |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | १६/०९/२०२१ |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तांत्रिक पदे भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
कार्यालयाचा पत्ता |
कार्यकारी अभियंता, अउदा सं. व सु. विभाग – ०१, यांचे कार्यालय, ब्लॉक क्र. ४०६, प्रशासकीय इमारत, ३रा मजला, रास्तापेठ, पुणे – ४११०११ |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Whats App 2 Whats App 3 Whats App 4
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
१) www.mahatransco.in या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.
२) ऑनलाईन अर्ज दिनांक १६/०९/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.
५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi