रोजगार मराठी

Mahavitaran Download Call Letter Link या पदांकरिता उपलब्ध

Mahavitarn Recruitment 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

आपण सर्न्वाना माहितीच आहे कि डिसेंबर २०२३ मध्ये महावितरणा मार्फत विद्युत सहायक, JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS), GRADUATE ENGINEER-TRAINEE-(DIST.) AND GRADUATE ENGINEER-TRAINEE (CIVIL), DIPLOMA ENGINEER-TRAINEE (DIST) AND DIPLOMA ENGINEER-TRAINEE (CIVIL) अशा विविध पद्नांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) या पदांकरिता Call Letter Download करण्याची लिंक याआधीच उपलब्ध करून देनाय्त आली असून या पद्नाची परीक्षा दिनांक 17/10/2024 पासून सुरु होत असून. महावितरण मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली पत्रकानुसार ENGINEER पदांचे सुद्धा Call Letter Download करण्याची Link दिनांक 15/10/2024 पासून उपलब्ध करून देनाय्त आलेली आहे. सर्व महत्वाची माहिती आणि लिंक या पेज वर खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला Click करायचे आहे. Link वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या Box मध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचे आहे. पुढच्या Box मध्ये dd/mm/yy या format मध्ये तुमची जन्म तारीख टाकायची आहे. आणि नंतर Captcha टाकून Login या बटन ला क्लिक करून तुम्ही तुमचे Call Letter Download करून घ्या.

परीक्षेचे स्वरूप कसे असणार

ISRO मध्ये विविध पदांची भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
Link पासून उपलब्ध
15/10/2024
Link पर्यंत उपलब्ध
28/10/2024

Mahanirmiti New Advertisement – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाइट
Click Here
सविस्तर माहिती
Download
Download Call Letter
Click Here
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

  आणखी जॉब बघा – Click Here

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.  

Job By Education
दहावी बारावी ITI
पदवी पदविका Engineering
B.Com B.Ed. BCA
B.Sc. B.Tech. M.Ed.
BBA BCA M.Sc.
M.Com. M.Tech. M.Phil.
BAMS MBBS CA
ANM MSW P.hD.

                                         

जिल्ह्यानुसार Job Updates
Mumbai Mumbai Suburban Thane
Palghar Raigad Ratnagiri
Sindhudurg Nagpur Wardha
Amawati Yawatmal Gadchiroli
Chandrapur Akola Buldhana
Bhandara Gondia Washim
Aurangabad Beed Jalna
Osmanabad Nanded Latur
Parbhani Hingoli Dhule
Jalgaon Nandurbar Nashk
Ahamadnagar Kolhapur Pune
Sangali Satara Solapur

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top