रोजगार मराठी

आजचा शेवटचा दिवस – MIDC परीक्षेचे गुण बघणे / आक्षेप नोंदवणे

MIDC परीक्षेचे गुण बघा किंवा आक्षेप नोंदवा

परीक्षा दिलेल्या उमेदवारांकरिता सूचना

MIDC मार्फत ज्या उमेदवारांनी वर्ग क आणि वर्ग ड सरळ सेवा भरती २०१९ करिता दिनांक २०/०८/२०२१ ते २७/०८/२०२१ पर्यंतच्या काळात परीक्षा दिलेली आहे त्यांना दिलेल्या परीक्षेत किती गुण मिळाले आहे, प्रश्नांचे तुम्ही कोणते उत्तर दिले आहे, आणि प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे हे खाली दिलेल्या लिंक वर जावून बघता येईल. यातून आपल्याला किती गुण मिळाले हे आताच बघता येईल. आणि काही आक्षेप असल्यास तो पण नोंदवता येईल.

मार्क बघण्याच्या पायऱ्या

 लॉगईन पेज  – Click Here

०१) सदर लिंक वर क्लिक करा

 

 

 

 

०२) वरील पेज open झाल्यावर User Id टाका

०३) Password (YYYYMMDD) टाका

०४) रोल नंबर दिसेल.

०५) ज्या पदाकरिता परीक्षा दिली आहे ते पद दिसेल.

०६) Download Response Sheet वर क्लिक करा.

i )Roll Number

ii) Name of the Candidate

iii) Examination Name

iv) Exam Date & Time

याप्रमणे माहिती असलेली शीट open होईल.

०७)

i) Question ID:

ii) Options

iii) Answer Given By Candidate:

iv) Correct Answer

याप्रमाणे मुद्दे आपल्याला बघायला मिळतील.

०८) तुम्ही दिलेले उत्तर आणि बरोबर असलेले उत्तर ची ID सारखीच असल्यास आपण या प्रश्नांच्या उत्तराकरिता ठरवलेले गुण प्राप्त केले असे अर्थ होईल. आणि जर तुम्ही दिलेले उत्तर आणि बरोबर असलेले उत्तर ची ID वेगळी असेल तर आपण दिलेल्या उत्तराचे गुण आपल्याला प्राप्त होणार नाही . असे समजून आपण आपल्या बरोबर उत्तराचे गुण एकूण मोजू शकता आणि आपल्याला किती गुण प्राप्त झाले हे आत्ताच माहिती करून घेवू शकता.

आक्षेप नोंदवा – Click Here

आपल्याला काही आक्षेप असल्यास या लिंक वर क्लिक करून आपण आक्षेप नोंदवू शकता.

आक्षेप नोंदविण्याकरिता क्लिक केल्यानंतर भरावयाचे मुद्दे –

01)  Candidate User ID

02) Candidate Application Number

03) Roll Number

04) Name of candidate

05) Select Post Applied

06) Mode of Exam

07) Date of Exam

08) Shift

09) Question Paper Set Name

10) Question ID.

11) Nature Of Objection

12) Remark

13) Reference (upload any reference document in .JPG format with file size less than 1 MB)

फी भरून आपण आक्षेप नोंदवू शकता.

MIDC Recruitment 2021

MIDC महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वर्ग क आणि वर्ग ड पदाच्या ‘८६५’ रिक्त जागांसाठी ०८/०७/२०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदांकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकरिता पदांचे नाव, संख्या, जाहिरात,  अभ्यासक्रम, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक, युजर नेम, पासवर्ड परत मिळविण्याची पद्धत, आणि परीक्षा मिळालेले गुण याविषयी संपूर्ण माहिती सदर ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

As per the advertisement published by MIDC Maharashtra Industrial Development Corporation, applications were invited till 08/07/2019 for ‘865’ vacancies of ‘Class C and Class D’ posts. For the candidates who have applied for the post, complete information about the post name, number, advertisement, syllabus, link to download the admission card, username, method of retrieving the password and marks after exam is being made available here

MIDC जाहिरात, प्रवेशपत्र २०२१

विभागाचे नाव महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.midcindia.org
स्थान महाराष्ट्र
पदाचे नाव वर्ग क आणि वर्ग ड
पदांची संख्या ८६५
शैक्षणिक अहर्ता चौथी पास, दहावी, आय, टी. आय. पदवी, अभियांत्रिकी आणि इतर
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा

 

 

पदांचे नाव, संख्या आणि पगाराविषयी माहिती 

पदांचे नाव संख्या पगार
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer  ३५ ३८६०० /-  रुपये १२२८०० /- रुपये
कनिष्ठ अभियंता(वीवया) Junior Engineer  ०९ ३८६०० /-  रुपये १२२८०० /- रुपये
लघु लेखक (निम्नश्रेणी) Steno २० ३८६०० /-  रुपये १२२८०० /- रुपये
वरिष्ठ लेखापाल Senior Accountant  ०४ ३८६०० /-  रुपये १२२८०० /- रुपये
सहायक Assistant   ३१ ३५४०० /- रुपये ११२४०० /- रुपये
लिपिक टंकलेखक Clerk Typist  २११ १९९०० /- रुपये ६३२०० /- रुपये
भूमापक Surveyor  २९ २५५००/- रुपय्र ८११०० /- रुपये
वाहन चालक Driver २९ १९९०० /- रुपये ६३२०० /- रुपये
तांत्रिक सहायक (श्रेणी ०२) Technical Assistant ३४ २५५००/- रुपय्र ८११०० /- रुपये
जोडारी (श्रेणी ०२) Fitter  ४१ १९९०० /- रुपये ६३२०० /- रुपये
पंप चालक (श्रेणी ०२) Pump Operator (Grade – 02) ७९ १९९०० /- रुपये ६३२०० /- रुपये
वीजतंत्री (श्रेणी ०२) Electrician  ०९ २५५००/- रुपय्र ८११०० /- रुपये
शिपाई Peon ५६ १५००० /- रुपये ४६६०० /- रुपये
मदतनीस Helper २७८ १५००० /- रुपये ४६६०० /- रुपये
एकूण
 ८६५
 

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

पदाचे नाव शिक्षण
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer  अभियांत्रिकी पदविका / डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता(वीवया) Junior Engineer  अभियांत्रिकी पदविका / डिप्लोमा
लघु लेखक (निम्नश्रेणी) Steno कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग
वरिष्ठ लेखापाल Senior Accountant  वाणिज्य शाखेची पदवी
सहायक Assistant   कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT
लिपिक टंकलेखक Clerk Typist  कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग
भूमापक Surveyor  आय. टी. आय.
वाहन चालक Driver ७ वी उत्तीर्ण, लायसेन्स
तांत्रिक सहायक (श्रेणी ०२) Technical Assistant आय. टी. आय.
जोडारी (श्रेणी ०२) Fitter  आय. टी. आय.
पंप चालक (श्रेणी ०२) Pump Operator (Grade – 02) आय. टी. आय.
वीजतंत्री (श्रेणी ०२) Electrician  आय. टी. आय.
शिपाई Peon ०४ थी उत्तीर्ण
मदतनीस Helper ०४ थी उत्तीर्ण

विशेष सूचना –

०१) वरील सर्व पदांपैकी वाहन चालक, शिपाई, मदतनीस या तीन पदांची परीक्षा हि लेखी स्वरुपात होणार असून उर्वरित संपूर्ण पदांची परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

०२) लघुलेखक आणि वाहनचालक या पदाची व्यावसायिक परीक्षा सुद्धा होणार आहे.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १७/०७/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०७/०८/२०२१

मॉईल फाउंडेशन नागपूर भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
प्रवेशपत्र डाऊनलोड करा
येथे क्लिक करा
Existing User
येथे क्लिक करा
Forgot User / Password
येथे क्लिक करा
Mock Test
येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook

Whats App 2   Whats App 3  Whats App 4

वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

शिक्षण निहाय नौकरीविषयी माहिती
दहावी बारावी आय. टी. आय.
पदवी पदविका अभियांत्रिकी
बी. कॉम. बी. एड. बीसीए
बी. एस. सी. बी. टेक. एम. एड.
एम. एस. सी. एम. कॉम. एम. टेक.
एम. फील. एम. बी. बी. एस. बी. सी. ए.
सी. ए. ए. एन. एम. पी. एच. डी.
बी. बी. ए. बीएएमएस सी. ए.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top