MIDC जाहिरात अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप
परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम –
MIDC महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांकरिता अर्ज सदर केलेले आहेत त्या उमेदवारांना MIDC च्या अधिकृत वेबसाईट वर सूचित करण्यात आले आहे कि वाहनचालक, शिपाई आणि मदतनीस पदाच्या परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार असून परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येतील.
परीक्षेची तारीख लवकरच आपल्याला कळविल्या जाईल. परीक्षेची तारीख जाणून घेण्याकरिता नियमित भेट देत रहा.
परीक्षेचे स्वरूप – उमेदवारांना खालील तक्त्यामध्ये पदनिहाय परीक्षेतील एकूण प्रश्न, एकूण गुण आणि परीक्षेचा कालावधी याची माहिती दिल्या जात आहे.
पदांचे नाव | भाग-१ इंग्रजी | भाग-२ मराठी | भाग-३ सामान्य ज्ञान | भाग-४ तर्क क्षमता | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचा कालावधी |
एकूण प्रश्न | एकूण प्रश्न | एकूण प्रश्न | एकूण प्रश्न | ||||
वाहन चालक | १० | १० | १५ | १५ | ५० | १०० | ६० मि. |
शिपाई | १० | १० | १५ | १५ | ५० | १०० | ६० मि. |
मदतनीस | १० | १० | १५ | १५ | ५० | १०० | ६० मि. |
अभ्यासक्रम
पदाचे नाव – शिपाई
English | Synonyms word, Antonyms word, common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. |
मराठी | समानार्थी शब्द, विरीधार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. |
सामान्य ज्ञान | जगातील तसेच भारतातील चालू घडामोडी, इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतातील राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण. |
बुद्धिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
पदाचे नाव – वाहन चालक

पदाचे नाव – मदतनीस

विशेष सूचना –
०१) वरील सर्व वाहन चालक, शिपाई, मदतनीस या तीनही पदांची परीक्षा हि लेखी स्वरुपात होणार आहे.
०२) वाहनचालक या पदाची व्यावसायिक परीक्षा सुद्धा होणार आहे.
MIDC महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वर्ग क आणि वर्ग ड‘ पदाच्या ‘३६३’ रिक्त जागांसाठी ०८/०७/२०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदांकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकरिता पदांचे नाव, संख्या, जाहिरात, अभ्यासक्रम, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक, युजर नेम, पासवर्ड परत मिळविण्याची पद्धत, याविषयी संपूर्ण माहिती सदर ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
As per the advertisement published by MIDC Maharashtra Industrial Development Corporation, applications were invited till 08/07/2019 for ‘363’ vacancies of ‘Class C and Class D’ posts. For the candidates who have applied for the post, complete information about the post name, number, advertisement, syllabus, link to download the admission card, username, method of retrieving the password is being made available here
MIDC जाहिरात अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप
विभागाचे नाव | महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://www.midcindia.org |
स्थान | महाराष्ट्र |
पदाचे नाव | वाहन चालक, शिपाई, मदतनीस |
पदांची संख्या | ३६३ |
शैक्षणिक अहर्ता | चौथी पास, सातवी पास |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा |
पदांचे नाव, संख्या आणि पगाराविषयी माहिती
पदाचे नाव | संख्या | पगार |
वाहन चालक Driver | २९ | १९९०० /- रुपये ६३२०० /- रुपये |
शिपाई Peon (वर्ग ड) | ५६ | १५००० /- रुपये ४६६०० /- रुपये |
मदतनीस Helper (वर्ग ड) | २७८ | १५००० /- रुपये ४६६०० /- रुपये |
एकूण |
३६३ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव | शिक्षण |
वाहन चालक Driver | ७ वी उत्तीर्ण, लायसेन्स |
शिपाई Peon | ०४ थी उत्तीर्ण |
मदतनीस Helper | ०४ थी उत्तीर्ण |
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | १८ वर्षे |
कमाल वयोमर्यादा | ३८ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | १७/०७/२०२१ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | ०७/०८/२०२१ |
परीक्षा दिनांक |
Coming Soon |
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
परीक्षेची तारीख |
Coming Soon |
प्रवेशपत्र डाऊनलोड करा |
Coming Soon |
Existing User |
Coming Soon |
Forgot User / Password |
Coming Soon |
Mock Test |
येथे क्लिक करा |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Whats App 2 Whats App 3 Whats App 4
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi