रोजगार मराठी

NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये मार्फत २२६ जागांसाठी भरती २०२२. अंतिम दिनांक – २३/०९/२०२२

NLC Recruitment 2022

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. भरती २०२२ – NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर पदाच्या ‘२२६’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२३/०९/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. जाहिरात २०२२

विभागाचे नाव NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट https://www.nlcindia.in/new_website/index.htm
स्थान  संपूर्ण भारत 
पदाचे नाव एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर
पदांची संख्या २२६
शैक्षणिक अहर्ता इंजिनिरिंग पदवी, पदविका
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) एक्झिक्युटिव इंजिनिअर १६७
०२) डेप्युटी मॅनेजर ३९
०३) मॅनेजर २०
  एकूण २२६

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता

०१) एक्झिक्युटिव इंजिनिअर : –

सदर पदाकरिता उमेदवार पदवी (मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर / इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / पॉवर सिस्टम्स / पॉवर सिस्टम आणि हाय व्होल्टेज / इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर प्लांट/एनर्जी सिव्हिल/सिव्हिल & स्ट्रक्चरल इंजिनिरिंग), 05 वर्षे अनुभव पास असणे आवश्यक आहे.

०२) डेप्युटी मॅनेजर : –

सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी (कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन / कर्मचारी व्यवस्थापन) किंवा पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास), 01 वर्ष अनुभव धारक असावा.

०३) मॅनेजर : –

सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी (कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन / कर्मचारी व्यवस्थापन) किंवा पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास/जनसंपर्क / जनसंवाद / पत्रकारिता) किंवा LLB, 05 वर्ष अनुभव धारक असावा.

वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
एक्झिक्युटिव इंजिनिअर ६००००/-रु ते १८००००/-रु
डेप्युटी मॅनेजर ७००००/-रु ते २०००००/-रु
 मॅनेजर ७००००/-रु ते २०००००/-रु
फी
खुला / ई. मा. व. ८५४/- रुपये
अ. जा. / अ. ज. ३५४/- रुपये
दि ०१ ऑगस्ट २०२२ रोजी वयोमर्यादा
डेप्युटी मॅनेजर कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे
एक्झिक्युटिव इंजिनिअर / मॅनेजर  कमाल वयोमर्यादा ३६ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.भरती २०२२. अंतिम दिनांक – १५/०९/२०२२ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २५/०८/२०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २३/०९/२०२२
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

How Pass Exam. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये पास कसे व्हायचे ?

 

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

WRD जलसंपदा विभाग गुण नियंत्रण मंडळ भरती २०२२. अंतिम दिनांक – ०९/०९/२०२२ – क्लिक करा

NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. भरती २०२२. अंतिम दिनांक – २३/०९/२०२२ – क्लिक करा

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२२. अंतिम दिनांक – १५/०९/२०२२ – क्लिक करा

IBBI भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड भरती २०२२. अंतिम दिनांक – १४/०९/२०२२ – क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.nlcindia.in/new_website/index.htm या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक २५/०८/२०२२ ते दिनांक २३/०९/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. P

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top