रोजगार मराठी

NVS नवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदांची भरती २०२२. अंतिम दिनांक – २२/०७/२०२२

NVS Recruitment 2022

NVS नवोदय विद्यालय समिती भरती २०२१ – NVS नवोदय विद्यालय समिती द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘प्रिंसिपल, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) , TGT (तृतीय भाषा), संगित शिक्षक, कला शिक्षक, PET पुरुष, PET महिला, ग्रंथपाल पदाच्या ‘१६१६’ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२२/०७/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया NVS नवोदय विद्यालय समिती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

NVS नवोदय विद्यालय समिती जाहिरात २०२२

विभागाचे नाव NVS नवोदय विद्यालय समिती
नौकरीचा प्रकार केंद्र सरकार / राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://navodaya.gov.in/
स्थान संपूर्ण भारत
पदाचे नाव प्रिंसिपल, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) , TGT (तृतीय भाषा), संगित शिक्षक, कला शिक्षक, PET पुरुष, PET महिला, ग्रंथपाल
पदांची संख्या १६१६
शैक्षणिक अहर्ता  पदवी, B.Ed, D.P.Ed, डिप्लोमा,  MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc, 
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) प्रिंसिपल

१२

०२) पदव्युत्तर शिक्षक (PGT)

३९७

०३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 

६८३

०४) TGT (तृतीय भाषा)

३४३

०५) संगित शिक्षक

३३

०६) कला शिक्षक

४३

०७) PET पुरुष

२१

०८) PET महिला

३१

०९) ग्रंथपाल

५३

  एकूण १६१६

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

०१) प्रिंसिपल : –

सदर पदाकरिता उमेदवार किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, ०७ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

०२) पदव्युत्तर शिक्षक (PGT) : –

सदर पदाकरिता उमेदवार किमान ५०% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स), B.Ed. किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे.

०३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)  : –

सदर पदाकरिता उमेदवार किमान किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed. पास असणे आवश्यक आहे.

०४) TGT (तृतीय भाषा) : –

सदर पदाकरिता उमेदवार किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed. पास असणे आवश्यक आहे.

०५) संगित शिक्षक : –

सदर पदाकरिता उमेदवार पदवी/पदव्युत्तर पदवी (संगीत) किंवा समतुल्य पात्रता पास असणे आवश्यक आहे.

०६) कला शिक्षक : –

सदर पदाकरिता उमेदवार डिप्लोमा (रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प) किंवा पदवी (ललित कला / हस्तकला) किंवा B.Ed. (Fine Arts) पास असणे आवश्यक आहे.

०७) PET पुरुष/ PET महिला : –

सदर पदाकरिता उमेदवार शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed. पास असणे आवश्यक आहे.

०८) ग्रंथपाल : –

सदर पदाकरिता उमेदवार पदवी (ग्रंथालय विज्ञान) किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर आणि इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव वेतन
प्रिंसिपल, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) , TGT (तृतीय भाषा), संगित शिक्षक, कला शिक्षक, PET पुरुष, PET महिला, ग्रंथपाल

नियमानुसार

फी

प्रिंसिपल खुला / ई. मा. व. २०००/-रु 
पदव्युत्तर शिक्षक खुला / ई. मा. व. १८००/-रु 
उर्वरित सर्व पदे खुला / ई. मा. व. १५००/-रु 
अ. जा. / अ. ज. फी नाही

दिनांक २२ जुलै २०२२ रोजी वयोमर्यादा

प्रिंसिपल कमाल वयोमर्यादा ५० वर्षे
उर्वरित सर्व पदे कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

BOB बँक ऑफ बरोदा भरती २०२२ दिनांक – १२/०७/२०२२ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०२/०७/२०२२ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २२/०७/२०२२

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसीयल वेबसाईट क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

CB Khadki खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड  भरती २०२२ – अंतिम दिनांक१५/०८/२०२२ क्लिक करा

CSL कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२२ – अंतिम दिनांक – ०८/०७/२०२२ क्लिक करा

MFS महाराष्ट्र अग्निशमन सेवा  भरती २०२२ – अंतिम दिनांक – ३१/०७/२०२२ क्लिक करा

CIL कोल इंडिया भरती २०२२ अंतिम दिनांक – २२/०७/२०२२ क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://navodaya.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०२/०७/२०२२ ते दिनांक २२/०७/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top