रोजगार मराठी

PDCC Bank पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे मार्फत ३५६ पदाकरिता भरती २०२१

PDCC Bank Recruitment 2021

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लेखनिक पदाच्या ‘३५६’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१६/०८/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

According to the advertisement released by ‘Pune District Central Co – Operative Bank Limited’ published vacancy for ‘Lekhanik’ of ‘356’ post. Applications are being invited for vacancies.

Pune District Central Co – Operative Bank Limited Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 16/08/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Pune District Central Co – Operative Bank Limited Pune.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे जाहिरात २०२१

विभागाचे नाव पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे
नौकरीचा प्रकार बँक जॉब
ऑफिसिअल वेबसाईट https://www.pdccbank.co.in/
स्थान पुणे महाराष्ट्र
पदाचे नाव लेखनिक
पदांची संख्या ३५६
शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवी
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

पदांचे नाव संख्या
लेखनिक ३५६
एकूण
 ३५६

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता – सदर पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५० %गुणाने उत्तीर्ण असावा

आणि 

उमेदवार एम एस. सी. आय. टी. किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किंवा ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा

पगाराविषयी माहिती- जाहिराती नुसार या पदाकरिता  अंदाजे एकत्रित वेतन २२,००० /- रुपये आणि बँकच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते मिळतील.

 

फी – 

ऑनलाईन परीक्षेकरिता ८८५ /- रुपये (सर्व करांसह) शुल्क आकारले जाईल

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा २१ वर्षे
कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

ऑनलाईन परीक्षा विषयी माहिती

अ. क्र. विषयांचे नाव गुण
१. बँकिंग व सहकार ३०
२. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी २०
३. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था १०
४. मराठी भाषा ज्ञान १०
५. संगणक व माहिती तंत्रज्ञान १०
६. बुद्धिमापन चाचणी १०
  एकूण गुण ९०

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०७/०८/२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १६/०८/२०२१
परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक
०७/०८/२०२१ ते  १७/०८/२०२१
माहिती अद्यावत करण्याचा दिनांक
१८/०८/२०२१

आय.डी.बी.आय. बँक भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
ऑफीसियल वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती बघा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook

Whats App 2   Whats App 3  Whats App 4

गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

१) https://www.pdccbank.co.in/ या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.

२) ऑनलाईन अर्ज दिनांक ०७/०८/२०२१ ते दिनांक १६/०८/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.

५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

शिक्षण निहाय नौकरीविषयी माहिती
दहावी बारावी आय. टी. आय.
पदवी पदविका अभियांत्रिकी
बी. कॉम. बी. एड. बीसीए
बी. एस. सी. बी. टेक. एम. एड.
एम. एस. सी. एम. कॉम. एम. टेक.
एम. फील. एम. बी. बी. एस. बी. सी. ए.
सी. ए. ए. एन. एम. पी. एच. डी.
बी. बी. ए. बीएएमएस सी. ए.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top