🔔 Daily Govt Jobs साठी WhatsApp जॉईन करा

रोजगार मराठी

राज्य स्तरीय निबंध स्पर्धा 2026 | State Level Essay Competition 2026

आपण सर्वांच्या लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी, विचारांना व्यासपीठ देण्यासाठी आणि राज्यभरातील प्रतिभावान विद्यार्थी, युवक, पालक यांना संधी देण्यासाठी राज्य स्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे.

🎯 स्पर्धेच्या Category

🟢 Category A – 5 वी ते 7 वी

विषय:
• माझ्या स्वप्नातील भारत
• पर्यावरण आणि माझी जबाबदारी

🔵 Category B – 8 वी ते 10 वी

विषय:
• सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव
• आजचा युवक उद्याचा भारत

🟣 Category C – 11 वी ते 12 वी

विषय:
• युवा शक्ती आणि विकसित भारत
• “भारत 2047” माझे स्वप्न

🟠 Category D – Open Category (12th+)

विषय:
• आजच्या भारतात युवकांची भूमिका
• आजचा समाज आणि सोशल मीडियाचा प्रभाव

🏅 बक्षीस रचना (प्रत्येक Category साठी स्वतंत्र)

🥇 प्रथम क्रमांक – Trophy + Medal + Certificate + Book Set
🥈 द्वितीय क्रमांक – Trophy + Medal + Certificate
🥉 तृतीय क्रमांक – Trophy + Medal + Certificate

⭐ Top 20 Merit Certificates
📜 सर्व सहभागींसाठी Participation Certificate (PDF

💰 Entry Fee

₹99 Only

📌 नोंदणी सुरू : 01 मे 2026
📌 नोंदणीची अंतिम तारीख : 31 मे 2026
📌 निकाल जाहीर : 15 जुलै 2026
📌 बक्षीस वितरण समारंभ : ऑगस्ट 2026, मुंबई

🌐 नोंदणी व सबमिट लिंक: Click Here

📝 निबंध सबमिट करण्याचे नियम

✅ निबंध मराठी / हिंदी / English भाषेत चालेल
✅ निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून scan/photo करून किंवा Type करून सबमिट करू शकता
✅ File Format: PDF / JPG / JPEG / PNG
✅ Max File Size: 10 MB
✅ फक्त एकच File Upload करावी
✅ File स्पष्ट व वाचनीय असावी

📏 शब्दमर्यादा

🟢 Category A – कमीत कमी 300 शब्द
🔵 Category B –  कमीत कमी 500
🟣 Category C – कमीत कमी 700 शब्द
🟠 Category D – कमीत कमी 900 शब्द

⚠️ महत्त्वाच्या अटी

❌ Copy केलेला / AI generated / इंटरनेटवरून घेतलेला निबंध चालणार नाही
❌ एकाच व्यक्तीने अनेक Category मध्ये सहभाग घेऊ नये
❌ निर्णय समितीचा निर्णय अंतिम राहील
❌ चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो

📢 आजच नोंदणी करा!

तुमच्या विचारांना शब्द द्या, लेखन कौशल्य दाखवा आणि राज्यस्तरीय सन्मान मिळवा.

👉 नोंदणी व निबंध सबमिट करा: – Click Here
📞 अधिक माहिती करिता संपर्क: 9321675645

Visit Website – https://uddishta-foundation.com

Scroll to Top