रोजगार मराठी

UGC-NET करिता अर्ज प्रक्रिया सुरु – तब्बल दोन वर्षानंतर परीक्षा

UGC-NET Exam 2022

जे विद्यार्थी UGC-NET करून शिक्षकी पेशात जावू इच्छितात त्याच्या करिता आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजेन्सी (National Testing Agency) द्वारा UGC-NET UNIVERSITY GRANTS COMMISSION NATIONAL ELIGIBILITY TEST करिता online अर्ज मागविल्या जात आहे. जे विद्यार्थी पोस्ट ग्रैज्युएशन पास आहेत किंवा पोस्ट ग्रैज्युएशन च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत ते विद्यार्थी या परीक्षेकरता अर्ज सदर करू शकतात.

महत्वाची माहिती

ऑफिसियल वेबसाईट – क्लिक करा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अर्ज सादर करणे ३०/०४/२०२२ ते २०/०५/२०२२

फी भरण्याची शेवटची तारीख – २०/०५/२०२२

अर्जामध्ये सुधारणा करणे – २१/०५/२०२२ ते २३/०५/२०२२

फी विषयी माहिती 

General/Unreserved११०० /- रुपये

GenEWS*/ OBCNCL –५५० /-रुपये 

SC/ST/PwD – २७५ /- रुपये

 

PDF जाहिरात – क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top